14/09/2026
🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
गणपती बाप्पा मोरया!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो. यंदाचा गणेशोत्सव आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात नवे मंगलमय क्षण घेऊन येवो. 🌸
#गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया