Nashik Dating Club

Nashik Dating Club Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nashik Dating Club, Dating service, Nashik.

09/01/2021

नमस्कार माझ्या नाशिकच्या मित्रांनो

ह्या पेज ची संकल्पना खूप साधी आणि सोपी आहे.

हा पेज आपल्या नाशिकच्या मित्र मैत्रिणींना त्यांना हवा असलेला जोडीदार सोडून देण्यास मदत करेल...

खाली दिलेले पेज चे नियम सर्वांनी वाचावे आणि त्यानुसारच वर्तरणुक ठेवावी... अन्यथा पेज वरून ब्लॉक केला जाईल

1. पेज वर तुमची ओळख करून दिली जाईल, तुम्ही कोणीही असू शकता, मुलगी, मुलगा, विवाहित, घटस्फोटित, विदवा, विदुर, गे, लेस्बिन, ट्रान्स... अगदी कोणीही... ओळख करून देण्यासाठी वयाची मर्यादा सुध्धा नाही...पण किमान वय १८ असावं...

२. तुमची ओळख करून देण्यासाठी इनबॉक्स मध्ये तुमचा किमान एक फोटो आणि जास्तीत जास्त ४ फोटो पाठवावे, तुम्ही चेहेरा क्रॉप करू शकता... तुमची माहिती द्यावी, पूर्ण नाव नाही सांगितलं तरी चालेल, तुमचं वय, शिक्षण, तुम्ही कशी रेलेशनशीप शोधत आहे, अपेक्षा काय आहे जोडीदारा कडून, तुमचा contact नंबर नाही दिला तरी चालेल

३. तुमची ओळख ज्या पोस्ट वर केली जाईल तिथे तुमच्या साठी लोक कमेंट करतील, तुम्ही तुमच्या मर्जी ने त्यांना काँटॅक्ट करायचा आहे, पेज जबाबदारी घेत नाही...

४. अश्लील कॉमेंट्स, राजकारण, धर्म, या बद्दल कॉमेंट्स केल्यास लगेच ब्लॉक केलं जाईल

५. स्वतची जाहिरात कॉमेंट्स मध्ये केल्यास ब्लॉक केलं जाईल,

६. पेज वर पोस्ट केलेली ओळखी ची पेज चे अडमिंस चौकशी करत नाहीत... तरी सर्वांनी कृपा करून, आधी खात्री करून मगच ओळख वाढवावी..

७. पेज चे अडमींस कधीच कोण कडे एकही रुपया मागणार नाही... तशी मागणी झाल्यास आणि तुम्ही ती पुरवल्यास तुमचा मूर्खपणा जबाबदार असेल.

धन्यवाद

Address

Nashik
422009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Dating Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category