Adasca INDIA Private Limited

Call Directions Website Contact the business

Adasca INDIA Private Limited We make it our business to enhance your business
Improve product performance, efficiency, market diff

सत्य, अहिंसा और 'जय जवान, जय किसान' के सिद्धांतों से देश को सशक्त बनाने वाले महान जननायकों को शत-शत नमन। आइए, उनके दिखाए...
02/10/2026

सत्य, अहिंसा और 'जय जवान, जय किसान' के सिद्धांतों से देश को सशक्त बनाने वाले महान जननायकों को शत-शत नमन।

आइए, उनके दिखाए मार्ग पर चलकर एक समृद्ध और आत्मनिर्भर भारत का निर्माण करें!

कृतज्ञतेने भरलेल्या मनाने बाप्पाला निरोप 🙏त्यांचा आशीर्वाद आपल्या शेतात समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो 🌱गणपती बाप्पा मोरया...
25/09/2026

कृतज्ञतेने भरलेल्या मनाने बाप्पाला निरोप 🙏
त्यांचा आशीर्वाद आपल्या शेतात समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो 🌱
गणपती बाप्पा मोरया!

सुखकर्ता दुःखहर्ता!तुझ्या येण्याने मनाला मिळणारी शांती आणि आनंद काही वेगळाच असतो. बाप्पा, तुझा वरदहस्त आमच्या पाठीशी असा...
14/09/2026

सुखकर्ता दुःखहर्ता!
तुझ्या येण्याने मनाला मिळणारी शांती आणि आनंद काही वेगळाच असतो. बाप्पा, तुझा वरदहस्त आमच्या पाठीशी असाच राहू दे!

तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

12/09/2026

हळदीत हवी आहे जबरदस्त वाढ आणि भरघोस फुटवे? आजच वापरा फर्टीसील हायड्रा (Fertisil HYDRA) आणि एन-कार्ब (N-Carb)!

मुळांची उत्तम वाढ, लांब आणि हिरवीगार पाने यासोबतच प्रत्येक कंदामध्ये जबरदस्त जोमदार विकास साधण्यासाठी उत्तम खत नियोजन करा.

अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
🌐Website: https://adasca.in/

11/09/2026

पपई पिकात हवी आहे जबरदस्त वाढ आणि भरघोस उत्पादन?

अदास्काच्या 'एन-कार्ब' आणि 'हायड्रा' या जादूई उत्पादनांनी पपई शेतीत घडवलीये क्रांती!
धुळ्याच्या प्रफुल्ल पाटील यांनी अनुभवलेलं हे यशस्वी पीक आता देणार तुम्हालाही पानांचा हिरवेपणा, मजबूत बुंधा आणि झटपट फुलधारणा.

कमी खर्चात घ्या अधिक आणि दर्जेदार उत्पादन!

अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
🌐Website: https://adasca.in/

10/09/2026

टोमॅटो उत्पादनात क्रांती!
फक्त १० दिवसांत तुमच्या पिकात दिसेल 'फर्टीसेव्ह' (FertiSave) चा जादूई फरक!

उशीरा लागवड असो वा वाढीची चिंता, हे उत्पादन देईल जोमदार वाढ, गडद हिरवी पाने आणि विक्रमी फुलधारणा.
आजच खात्रीशीर उत्पादनाचा अनुभव घ्या!

अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
🌐Website: https://adasca.in/

शेती आणि बळीराजाच्या कष्टांना सलाम! आपल्या अन्नदात्याच्या सोबतीला नेहमी उभे राहणाऱ्या सर्जा-राजाचा सण आपल्या सर्वांच्या ...
10/09/2026

शेती आणि बळीराजाच्या कष्टांना सलाम! आपल्या अन्नदात्याच्या सोबतीला नेहमी उभे राहणाऱ्या सर्जा-राजाचा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ दे.

आज आहे सण पोळा, सर्जा राजाला ओवाळा! बैलपोळा सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🐂🌾

09/09/2026

उत्तम पिकांसाठी आणि औषधांचा १००% रिजल्ट मिळवण्यासाठी आजच वापरा नॅनोसिल (NanoSil)!

हे पानांवर औषध जलद पसरवून कीटकनाशक व बुरशीनाशकांची ताकद वाढवते.

पावसाळ्यातही प्रभावी आणि पिकांना अधिक बळकट करणारी ही सिलिकॉन बेस युक्ती आजच वापरा, पिकांचं नुकसान टाळा आणि भरघोस उत्पन्न मिळवा!

अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
🌐Website: https://adasca.in/

08/09/2026

पपई पिकाची जोमदार वाढ आणि भरघोस उत्पादन हवे असेल, तर अदास्काच्या 'फर्टीसेव्ह' चा नक्की वापर करा.

यामुळे रोपांची जलद वाढ होते, खोड आणि बुंधा मजबूत होतो, लांब-रुंद हिरवीगार पाने येतात आणि जमिनीचा भुसभुशीतपणा वाढून पिकाची जोमाने वाढ होते.

आजच वापर करा आणि आपल्या पपई पिकात उत्कृष्ट बदल पहा.

अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
🌐Website: https://adasca.in/

07/09/2026

केळी पिकाची थांबलेली वाढ आणि कमी उत्पादन पाहून चिंतेत आहात? आता काळजी करण्याची गरज नाही!

अदास्काच्या 'फर्टिसिल हायड्रा २८:२८:००' आणि 'एन-कार्ब'च्या जादूने तुमच्या केळीच्या बागेत येईल अवघ्या काही दिवसांतच जबरदस्त बदल.

मजबूत खोड, टवटवीत हिरवीगार पाने आणि भरघोस फुटव्यांसह तुमची केळी बाग होईल एकदम जोमानदार आणि भारी!

आजच वापरा आणि उत्पादनात घ्या घसघशीत वाढ!

अधिक माहितीसाठी संपर्क: 8956614520
🌐Website: https://adasca.in/

Address

6th Floor, Viraj Vertex, Off Collage Road, Yeolekar Mala
Nashik
422005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adasca INDIA Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adasca INDIA Private Limited:

Shortcuts

Share