Swiggy Nashik

Swiggy Nashik Afacere Solutions Pvt. Ltd.
शॉप नं. ३, साई सूर्या अपार्टमेंट,
DTDC कुरिअरच्या वर, गो-गॅस ऑफिसच्या जवळ

11/08/2026
17/07/2026

*प्रिमिअम 2 बी.एच.के.फ्लॅट @ तीर्थपुष्पम अपार्टमेंट, जयहिंद कॉलनी, जयहिंद प्राथमिक शाळेजवळ, जयहिंद चौक, देवपूर, धुळे*

🧱 *फ्लॅट आकार* : 667 स्के.फूट

💡 *फ्लॅटचे स्वतंत्र सोलर* : Solar 3KVA, UPS and Structure 5KVA

💰 *किंमत* : रु. 50 लाख

🏗️ *बांधकाम वर्ष* : 2023

🏡 *सुविधा* : लिफ्ट, स्वतंत्र पार्किंग, कॉमन यूटिलिटी सोलर, सोलर वाटर हिटर, पूर्ण इमारती ला सीसीटीव्ही कॅमेरे, 24 तास पाण्याची सोय

📈 *निगोशिएबल/नॉन-नेगोशिएबल* : हो, पण थोडे

*अतिरिक्त तपशील* : जयहिंद चौकापासून पासून 0 मिनिट अंतरावर, किराणा दुकान, भाजी मार्केट, रिक्षा स्टॉप, डेरी, जिम, सर्व गोष्टी पायी अंतरावर. जयहिंद प्राथमिक शाळा, शाळा, जुनिअर कॉलेज व महाराणा प्रताप हायस्कूल जवळ.

🛣️ *पत्ता* : फ्लॅट न. १३, फोर्थ फ्लोअर, जयहिंद कॉलनी, जयहिंद प्राथमिक शाळेजवळ, जयहिंद चौक, देवपूर, धुळे - 424 002

📞 : 98815 76506 | 98231 66506

*🌺 सप्रेम निमंत्रण 🌺**सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट – धुळे रिजन**यांच्या वतीने आयोजित**✨ मराठी उद्योजकता दिन 2026 ✨**मराठी ...
09/07/2026

*🌺 सप्रेम निमंत्रण 🌺*

*सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट – धुळे रिजन*
*यांच्या वतीने आयोजित*

*✨ मराठी उद्योजकता दिन 2026 ✨*

*मराठी उद्योजकतेचा गौरव करणाऱ्या या विशेष सोहळ्यास आपण व आपल्या परिवारास सहर्ष आमंत्रित आहात.*

*🎤 प्रमुख वक्ते*
*श्री. महेंद्रजी (कैलासशेठ) अग्रवाल*
*उपाध्यक्ष – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर,ओमश्री ग्रुप, धुळे*

*🏆 या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार, मराठी उद्योजक पुरस्कार तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.*

*📅 दिनांक: रविवार, 12 जुलै 2026*
*🕓 वेळ: सायंकाळी 4:00 वाजता*
*📍 स्थळ: हॉटेल मनभावन, पारोळा रोड, धुळे*

*🌟 चला, मराठी उद्योजकतेचा गौरव साजरा करूया! प्रेरणादायी विचार, यशस्वी उद्योजकांचा सन्मान आणि नव्या संधींचा उत्सव अनुभवण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे.*

*सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट – धुळे टीम*

*🙏 आपली उपस्थितीच या सोहळ्याची खरी शोभा ठरेल!*

22/01/2026

आपण कृषी उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात? पण प्रश्न पडतो – व्यवसायाची सुरुवात नेमकी कुठून व कशी करावी? कोणता व्यवसाय निवडावा? भांडवल कुठून उभारावं? बँकेकडून कर्ज कसं घ्यावं? कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल? कोणतं तंत्रज्ञान निवडावं? कायदेशीर परवाने कसे मिळवावेत? मार्केटिंग, ब्रँडिंग आणि ग्राहक मानसिकता कशी समजून घ्यावी?

हे सर्व समजून घेऊन जर तुम्हालाही एक यशस्वी कृषी उद्योजक व्हायचं असेल, तर *अ‍ॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. आयोजित*
*"कृषी उद्योजकता"* या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी व्हा.

*🧩 कार्यशाळेतील मार्गदर्शन विषय -*
- कृषी उद्योजकतेतील संधी व तरुणांनी का वळले पाहिजे
- व्यवसायाचा दृष्टीकोन व उद्योजकीय मानसिकता
- योग्य व्यवसायाची निवड कशी करावी
- शेतमालाची मूल्यसाखळी (Value Chain)
- मार्केट रिसर्च, ग्राहक अभ्यास व संभाव्य बाजारपेठ
- विक्री पद्धती - B2B, B2C, D2C
- कृषी व्यवसायाचे ५ स्तंभ
- ट्रेडिंग, प्रायमरी व सेकंडरी प्रोसेसिंग
- मॅन्युफॅक्चरिंग उद्योग सुरू करताना काळजी MVBP, Product Range
- SOP, Inventory Management, Store Keeping
- ब्रँडिंग, मार्केटिंग, कॅश-फ्लो व्यवस्थापन
- फॅमिली फार्मर, मिलेट्सप्रीनर, कृषीपूरक व्यवसाय
- करार शेतीचे स्वरूप
- बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय नोंदणी, कायदेशीर बाबी
- शासकीय योजना - PMFME, CMFME, AIF, PSI, AMI, CMEGP इ.
- प्रश्नोत्तर सत्र

*🗓️ कार्यशाळेची माहिती -*
*दिनांक* - शनिवार, २४ जानेवारी २०२६
*वेळ* - सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००
*स्थळ* - हॉटेल भोज, बस स्टँड जवळ, पुष्प नागरी, समर्थ नगर छत्रपती संभाजी नगर – ४३१००१

*मार्गदर्शक* - श्री देवेंद्र सुर्यवंशी (व्यवसाय मार्गदर्शक, लेखक, युट्युबर)

*💰 नोंदणी शुल्क -*
- रु. १९९९/- (नॉन-रिफंडेबल): चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षण साहित्य व सहभाग प्रमाणपत्रासह
- लवकर नोंदणी सवलत (१० जानेवारी पर्यंत): रु. १५९९/-
- ग्रुप नोंदणीवर विशेष सवलत

*📞 नोंदणीसाठी व अधिक माहिती साठी संपर्क करा -*
98231 66506 / 91455 36506

*📌 नियम व अटी -*
1. नोंदणीसाठी फी भरणे आवश्यक आहे.
2. जागा मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
3. नोंदणी अहस्तांतरणीय आहे. नोंदणी फी परत केली जाणार नाही.
4. सकाळी ९ वा कार्यशाळेच्या जागेवर पोहोचणे आवश्यक आहे.
5. कार्यशाळेच्या वेळ व स्वरूपात बदल करण्याचा अधिकार अ‍ॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. कडे राहील.

*नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराल.*
https://rzp.io/rzp/SambhajiNagarWorkshop

किंवा

खालील UPI ID वर पेमेंट कराल

*Google Pay /

Address

Https://goo. Gl/maps/uWWVB4ixyt4oP7V 68
Nashik
422009

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swiggy Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share