Swami Mauli Consultancy

Swami Mauli Consultancy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swami Mauli Consultancy, Nashik.

Black Turmeric Research & Development Center हा दिपाली प्रणित यांचा रजिस्टर ब्रँड असून,या संस्थेचा उद्देश काळ्या हळदी बद्दलची अंधश्रद्धा, गैरसमज दूर करून तिचे खरेखुरे औषधी आणि अध्यात्मिक फायदे लोकांना करून देणे हा आहे.

*वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर फॉर्च्युन चेंजर मानल्या जाणाऱ्या,आर्थिक समृद्धी आणणाऱ्या, महालक्ष्मीचे जागृत स्वरूप समजल्या ज...
02/06/2024

*वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर फॉर्च्युन चेंजर मानल्या जाणाऱ्या,आर्थिक समृद्धी आणणाऱ्या, महालक्ष्मीचे जागृत स्वरूप समजल्या जाणाऱ्या दुर्मिळ अश्या काळ्या हळदीच्या पूजेच्या रोपांची बुकिंग आता सुरु झाले आहे.*
त्वरा करा ! यावर्षी हि संधी चुकवू नका !

*महत्वाचे :* काळी हळद संशोधन केंद्रा मध्ये खास पूजे करीत शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने रोपे विकसित करण्यात येतात.
पूजेच्या रोपां बरोबर त्याची संपूर्ण पूजाविधी( स्थापना आणि आमंत्रण विधी), मंत्र, देण्यात येतात.

*तुमच्या घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील समस्या, निगेटिव्ह एनर्जी, पैसा न टिकणे, घरांतील अशांतता, आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव वर रामबाण उपाय.*
🔺आज पर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारी.
🔺फॉर्च्युन चेंजर मानली जाणारी,
🔺घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील वास्तुदोष नष्ट करणारी
🔺धनलक्ष्मी, सुख, समृद्धी, ऐश्वर्याला आमंत्रण देणारी,
🔺निगेटिव्ह एनर्जी कमी करणारी
🔺घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील पॉझीटिव्ह एनर्जी वाढवणारी
🔺आरोग्यवर्धक, अत्यंत औषधी गुणधर्म असणारी,

घरात / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मध्ये ( Indoor or Outdoor) ठेवण्यासाठी दुर्मिळ अश्या काळ्या हळदीची रोपे घरपोहोच मिळतील.*

*हि रोपे घरात हॉल, बेडरूम , किचन मध्ये तसेच ऑफिस, फॅक्टरी च्या आत कुंड्या मध्ये लावू शकता.*

दुर्मिळ अश्या काळ्या हळदी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ अवश्य पहा.
https://youtu.be/lMfC2KiOyRQ

*Important Note : त्वरा करा. वर्षभरातून फक्त एकदाच (याच दरम्यान ) काळ्या हळदीची नविन रोपे मर्यादित स्वरूपात उपलब्ध होतात. त्यामुळे तुमची रोपे आताच ऑर्डर करून घरपोहोच मिळवा आणि घरामध्ये समृद्धी आणा.

संपर्क :
वनिता बेनके
Black Turmeric Research And Development Center
हॅपी इको व्हिलेज, रत्नागिरी.
76661 80217 / 91560 34299

टीप : आपल्या नातेवाईक , मित्रांना नवीन गृहप्रवेश, वास्तुशांती, वाढदिवसाला च्या वेळेला गिफ्ट देण्यासाठी हा उत्तम आणि अनोखा पर्याय आहे.

नोट : या लेखा द्वारे कोणत्याही प्रकाराची अंधश्रद्धा पसवरण्याचा आमचा हेतू नसून, वास्तुशास्त्र व जोतिषशास्त्रात दिलेले उपाय येथे मांडण्यात आलेले आहेत.

दुर्मिळ अश्या काळ्या हळदीच्या पूजेच्या कंदाचा फायदा अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कृपया हि पोस्ट आपल्या नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये शेअर करा.

*कृपया खालील पोस्ट आवर्जून संपूर्ण वाचा**काळ्या हळदीचे कंद घेताना येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे* *प्रश्न 1)  Black Turmeric ...
15/01/2024

*कृपया खालील पोस्ट आवर्जून संपूर्ण वाचा*

*काळ्या हळदीचे कंद घेताना येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे*

*प्रश्न 1) Black Turmeric Research & Development Center हे काय आहे ?*
Black Turmeric Research & Development Center हा दिपाली प्रणित यांचा रजिस्टर ब्रँड असून,या संस्थेचा उद्देश काळ्या हळदी बद्दलची अंधश्रद्धा, गैरसमज दूर करून तिचे खरेखुरे औषधी आणि अध्यात्मिक फायदे लोकांना करून देणे हा आहे.

*संस्थेच्या हरचेरी, रत्नागिरी येथील प्रोजेक्ट मध्ये,
१) काळ्या हळदीच्या ओरिजिनल बियाण्याचे संवर्धन, संगोपन व विक्री केले जाते.
२) त्याच प्रमाणे काळ्या हळदीचे विविध औषधी व अध्यात्मिक गुणधर्म यावर संशोधन ( Research ) केले जाते.
३) रोजच्या आयुष्यातील विविध समस्यांवर काळ्या हळदीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून आयुष्य समृद्ध व आरोग्यदायी कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले जाते.

*प्रश्न 2) काळ्या हळदीला वैज्ञानिक आधार काय आहे?*
काळ्या हळदीमध्ये सर्व प्रकाराची एनर्जी एकत्रित करून ती अनेक पटीने वाढवण्याची क्षमता असते. काळ्या हळदीची पूर्ण प्रोसेस हि सायंटिफिक असून ती Low Of Attraction आणि Energy Concentration अँड Multifaction या तत्वावर चालते. त्यामुळे जर हि सायंटिफिक प्रोसेस पाळून काळ्या हळदीची रोपे घरी जोपासली तर नक्कीच फायदा होईल. या मुळेच हि सायंटिफिक प्रोसेस विषयी संपूर्ण माहिती दिल्या नंतरच समोरच्या व्यक्तीला काली हळद दिली जाते.

*प्रश्न 3) काळ्या हळदीचे कंद घरात ठेवल्याने खरंच फायदा होतो का?*
अनेक लोकं, तसेच आयुर्वेदाचार्य, वैद्यकीय सल्लागार, वास्तुतज्ञ् आमच्या कडून काळ्या हळदीची कंदे नेहमी घेऊन जातात. घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आपण अनेक पर्यायाचा वापर करत असतो. यावर्षी आवर्जून काळ्या हळदीची कंद आंम्ही सांगितल्या पद्धतीने घरात ठेवा आणि तुम्हाला झालेला फायदा आमच्याशी शेअर करा. काळ्या हळदीच्या कंदांचे फायदे जाणून घेण्यासाठी या सोबत पाठवलेली पोस्ट पूर्ण वाचावी.

*प्रश्न 4) पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या काळ्या हळदीच्या कंदांचे वेगळेपण काय?*
आमच्या कडे काळ्या हळदीची अक्षय्य तृतीय २०२३ला लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे वर्षभरात वेळोवेळी तिची प्रथेनुसार विधिवत पूजा केलेली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या कंदांची काढणी डिसेंबर नंतर संपूर्ण म्याचुरिटी - (संपूर्ण वाढ ) झाल्यानंतरच काढण्यात येते. शास्त्रशुद्ध पद्धतीने कंदांचे संपूर्ण पावित्र्य राखून विशिष्ट तिथीला ( शुभ मूहूर्तावर ) काढून ती पारंपरिक पद्धतीने तिची ( देशी गाईच्या शेण, गोमूत्र आणि गोवर्यांच्या राखेने सारवलेल्या कणगी मध्ये ) साठवणूक केली जाते. यामुळे काळ्या हळदीचे नैसर्गिक गुणधर्म जसेच्यातसे अबाधीत राहतात.

*प्रश्न 5) काळ्या हळदीचे कंद किती घ्यावे, घरात कश्या पद्धतीने ठेवावे व त्याची पूजाविधी कशी करावी ?*
कंद घेतेवेळी या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते.

*प्रश्न 6) काळ्या हळदीचे कंद घरात ठेवल्याने कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही ना?*
निश्चित असावे. कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही.

*प्रश्न 7) काळ्या हळदीचे कंद घरात ठेवल्यास कुठल्या प्रकारचे पथ्य पाळावे लागते का ?*
नाही, कुठल्याही प्रकारचे पथ्य पाळण्याची गरज नाही.

*प्रश्न 8) या कंदांपासून रोपे बनवता येतील का ?*
हो, नक्की, या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते

*प्रश्न 9) काळ्या हळदीचे कंदाचा मला फायदा होईल का?*
नक्कीच होईल, आज पर्यंत हजारो लोकांना फायदा झाला आहे. आम्ही सांगितल्या पद्धतीने तिची घरात स्थापना करा, श्रद्धा आणि सबुरी ठेवा,तुम्हाला जे हवे आहे तेच तिच्याकडे रोज व्यक्त करा. जे नको आहे किंवा ज्याचा त्रास होत आहे त्याचा विचारही मनात आणणे बंद करा. आणि रिझल्ट बघा, नक्की फायदा होईल. त्यावेळी तुमचा फीडबॅक आमच्याशी शेअर करायला विसरू नका.

*प्रश्न 10) पैसे देऊन माझी फसवणूक झाली तर किंवा मला कंद मिळालेच नाही तर काय?*
निःशंक असावे. आमचे सर्व व्यवहार नॅशनलाईज बँकेतून होतात . आमचा रत्नागिरी येथे हॅपी इको व्हिलेज नावाने २४ एकरचा ऑरगॅनिक फार्मिगचा प्रोजेक्ट असून तेथे तुम्ही केव्हाही भेट देऊ शकता. त्याच प्रमाणे याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या " Deepali Pranit's Happy Eco Village" या Youtube चॅनेल ला भेट देऊन त्याला Subscribe करा

*प्रश्न 11) काळ्या हळदीचे कंद मला कधी व कसे मिळतील?*
पूजेसाठी लागणारे कंद अत्यंत कमी प्रमाणात मिळत असल्याने त्याचे बुकिंग त्वरित करून घ्यावे. ज्यांनी कंदांचे बुकिंग केलेले आहे अश्याच व्यक्तींना काळ्या हळदीचे कंद पोस्टच्या मार्फत घरपोहोच पाठवण्यात येतील . व त्याची पावती सुद्धा पाठवली जाईल त्यावरून तुम्ही तुमचे कुरियर ट्रॅक करू शकता.

*प्रश्न 12) काळ्या हळदीचे कंद आताच का घ्यावे ?*
हे कंद अत्यंत कमी प्रमाणात याच कालावधी मध्ये उपलब्ध होत असल्याने इच्छुक व्यक्तींनी आजच खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करून आपली ऑर्डर त्वरित बुक करावी.

ओरिजिनल काळ्या हळदीची कंद घरपोहोच मिळवण्यासाठी संपर्क:
संपर्क :
वनिता बेनके
Black Turmeric Research And Development Center
हॅपी इको व्हिलेज, रत्नागिरी.
76661 80217 / 91560 34299

15/01/2024
*"घरामध्ये शांतता आली, अडकलेली कामे मार्गी लागली, आर्थिक लाभ झाला, मुलीचे ऑपरेशन यशस्वी झाले, घराचे स्वप्न पूर्ण झाले, ....
15/01/2024

*"घरामध्ये शांतता आली, अडकलेली कामे मार्गी लागली, आर्थिक लाभ झाला, मुलीचे ऑपरेशन यशस्वी झाले, घराचे स्वप्न पूर्ण झाले, ..........."*

*असे एक दोन नाही तर, काळ्या हळदीच्या कंदाच्या बाबतीत अनेक लोकांनी उस्फुर्त पणे शेअर केलेले अनुभव, आवर्जून वाचा.*

*नोट : खाली दिलेले आणि पोस्ट मध्ये पाठवलेले लोकांचे अनुभव हे खरे असून त्यांनी स्वतःहून उस्फुर्तपणे शेअर केले आहेत.*

*नाव : अमित चोंदे*
*फीडबॅक :* ''माझ्या मुलीच पण ऑपरेशन झालं, जे बऱ्याच दिवसा पासून प्रयत्न करत होतो. १,००,०००/- खर्च होता. पण फ्री मध्ये झालं. १ महिना झाला आता. घरात पण शांतता वाटत आहे. श्री स्वामी समर्थ."

*नाव : प्रदीप कुलकर्णी*
*फीडबॅक :* "तुम्हाला अनेक सुंदर शुभेच्छा, आशीर्वाद आहेतच. मी आजारी असताना आपण मला काही चुरणाची माहिती दिली होती. तुमच्या येथे १५ दिवस येऊन राहण्यास निमंत्रण दिले होते. हे एक फक्त पारिवारिक स्नेह असलेली व्यक्तीच करू शकते. तुम्ही दिलेली काळी हळद देव्हाऱ्यात ठेवलेली आहे. आजार आता बारा आहे. आर्थिक स्थिती सुधारली तर आणखीन मजा येईल.पाहू. जय श्री राम."

*नाव : प्रणाली बाऊस्कर*
*फीडबॅक :* "ताई आभार तुमचे, माझे घर घ्यायचे स्वप्न पूर्ण झाले. माझे छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण होता आहेत, महालक्ष्मीच्या कृपेने."

*नाव : पुरुषोत्तम राणे*
*फीडबॅक :* "आज सकाळी काळ्या हळदीच्या कंदांची स्थापना केली. माझे काम एक वर्ष रखडलं होते. तिकडून मला फोन आला कि तुम्ही उद्या या म्हणून."

*नाव : संदीप काटे*
*फीडबॅक :* "मी एक वर्षपूर्वी एक शेअर मध्ये पैसे गुंतवले होते, परंतु कंपनी शेअर खूपच खाली जात होता आणि मला खूपच मोठे नुकसान होत होते अगदी आज १.३०pm पर्यंत, परंतु २.१५pm ला मस्त बातमी आली आणि माझे नुकसान हे नुकसान न होता प्रॉफिट मध्ये होणार, खूप समाधान झाले, सकारात्मक खरंच भावली, आणि आत्मविश्वास वाढला."

*नाव : श्रद्धा आचरेकर*
*फीडबॅक :* "थँक यु ताई, खरंच खूप खूप थँक यू ...... आम्ही आजच पूजा केली तेव्हापासून घरात खूपच पॉझिटिव्ह वाटत आहे. घरामध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. थँक यु सो मच."

*नाव : विकास कावळे*
*फीडबॅक :* "मला मिळालेल्या काळी हळदी पासून खूप चांगले रिझल्ट येत आहे. एक एक काम मार्गी लागत आहे. धन्यवाद ताई."

*आम्ही सांगितल्या पद्धतीने घरामध्ये काळ्या हळदीचा वापर केल्याने आजपर्यंत हजारो लोकांना फायदा झाला आहे. अनेकांच्या मनोकाम...
15/01/2024

*आम्ही सांगितल्या पद्धतीने घरामध्ये काळ्या हळदीचा वापर केल्याने आजपर्यंत हजारो लोकांना फायदा झाला आहे. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊन त्यांना आलेले खरे अनुभव, त्यांचे फीडबॅक त्यांच्याच शब्दात जाणून घेण्यासाठी या सोबत पाठवलेल्या पोस्ट आवर्जून वाचा आणि खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक वर क्लिक करून आवर्जून व्हिडिओ बघा.*

नोट : खाली दिलेले आणि पोस्ट मध्ये पाठवलेले लोकांचे अनुभव हे खरे असून त्यांनी स्वतःहून उस्फुर्तपणे शेअर केले आहेत.

*नाव : स्वाती झोपडे*
*फीडबॅक :* ताई मला पहिल्याच दिवशी चांगला अनुभव आला. सोमवारी काली हळद मिळाली आणि थोड्या टाइम ने आमच्या घरात लक्ष्मी आली. म्हणजे माझ्या मिस्टरांचे पेमेंट मिळत नव्हते, त्यांना सारखा फोने करून पेमेंट मागावे लागत होते.पण ज्या दिवशी घरात काळ्या हळदीचे आगमन झाले त्याच दिवशी थोड्या वेळाने मिस्टरांना २५,०००/- चे पेमेंट कॅश ने मिळाले ....... थँक यू सो मच ताई

*नाव : रमेश लेंडे*
फीडबॅक : नमस्कार ताई , पार्सल मिळाले . आनंदाची बातमी म्हणजे माझा एक चेक दीड महिन्यापासून रखडला होता.आज पार्सल मिळाले आणि चेक जमा झाला. खूप खूप धन्यवाद ताई

*नाव : राहुल चव्हाण*
*फीडबॅक :* मॅडम खूप खूप चांगले चालले आहे, सर्व पॉझिटिव्ह चालले आहे माझे . मला काळ्या हळदीचा खूप खूप फायदा झाला आहे. अजून खूप खूप भरपूर फायदा होणारच आहे. ३ महिने पूर्ण झाले आहेत

*नाव : सोनाली भानगे*
*फीडबॅक :* काळ्या हळदीचे फायदे झाले मला घेऊन, आणि अजूनही होत आहेत, माझा फ्लॅट मला परत मिळाला, ज्या साठी २ वर्षे प्रयत्न करत होते, २ लाख द्यावे लागणार होते मला पण फ्लॅट परत मिळवायला, ते सगळे पैसे वाचले. आता अडचणी कमी झाल्या आहेत.

*नाव : मेघा पाटील*
*फीडबॅक :* नमस्कार ताई, माझ्या संसारात खूप अडचणी येत होत्या किंवा मी खूप अडचणीत होते. एके दिवशी असच मी मोबाइल मध्ये फेसबुक वर तुमची काळ्या हळदी विषयी माहिती पहिली म्हटलं चला आपण पण मागवावी, पण ताई इतका चमत्कार झाला ना माझ्या संसारात, जे मला हवे होते तसाच घडत चालले आहे. माझे प्रॉब्लेम कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सुटले आहेत. खूप खूप धन्यवाद ताई

*नाव : विशाल सरफरे,*
*फीडबॅक :* एक लाख तीस हजाराचे पेमेंट अनेक पासून पेंडिंग होते. काळ्या हळदीची पूजेची कंद घरी आली आणि संध्याकाळी पूर्ण पेमेंट चा चेक भेटला.

*काळ्या हळदीची पूजेची कंद तुमच्या घरात ठेवल्याने काय फायदे होतील हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती अवश्य वाचा.**नो...
15/01/2024

*काळ्या हळदीची पूजेची कंद तुमच्या घरात ठेवल्याने काय फायदे होतील हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती अवश्य वाचा.*

*नोट : खाली दिलेले सर्व फायदे हे आतापर्यंत आमच्याकडून काळी हळद घेतलेल्या हजारो लोकांना आलेल्या अनुभवातून मांडण्यात आलेले आहेत.*

काळी हळद आंतून निळसर रंग, वास व रुची कापरासारखी असते. काळी हळद ओळखता आली पाहिजे नाहीतर काळी हळद सांगून आंबेहळद पण दिली जाते.काळ्या हळदीचे रोप हे कर्दळीच्या झाडासारखे असते.काळी हळद सहजा सहजी मिळत नाही. काळ्या हळदीला नशीब बदलणारी Fortune Changer असे सुद्धा म्हटले जाते.

*काळ्या हळदीचे फायदे *
*1) आर्थिक वृद्धीसाठी :* लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात येणाऱ्या काळ्या हळदीचे कंद तुमच्या घरी,ऑफिस,दुकानात ठेवली असता सकारात्मक ऊर्जा वाढून व्यवसायात कमालीची वाढ झाल्याचे अनेक लोकांचे अनुभव आहेत.

*2)आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी :* काळ्या हळदीला आपल्या कडे लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे हिच्या घरातील अस्तित्वामुळे अनेक जणांना आर्थिक गुंता सोडवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याचे सुद्धा अनुभव आले आहेत

*3)वास्तुदोष दूर करते :* काळ्या हळदीचे कंद घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो. जसे नैऋत्य कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभशक्ती घरात शिरत नाहीत.

*4) एकाग्रता वाढवते :* काळ्या हळदीच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असल्याने याचे पान आसनाखाली ठेऊन किंवा यांच्या सानिध्यात मुलांनी अभ्यास केल्याने एकग्रता वाढून अभ्यास चांगला होतो ध्यान केले असता ते पटकन लागते.

*5) मनोकामना पूर्ण होतात :* रोज काळ्या हळदीच्या कंदांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.

*6) घरातील गृहकलेश,भांडण तंटे दूर होतात :* काळ्या हळदीची कंद सर्व दिशांना लावल्याने मानसिक शांतता लाभते, त्यामुळे घरातील भांडण तंटे दूर होऊन घरात शांततेचे वातावरण निर्माण होते. घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात.

*7) अशुभ प्रभावापासून आपणास दूर ठेवते :* हळदीचा उपयोग पूजा सामग्रीमध्ये तसेच तांत्रिक क्रियेमध्ये केला जातो. त्यामुळे विविध प्रकारचे अशुभ प्रभाव यामुळे दूर होतात.

*8) धन आणि बुद्धी वृद्धीसाठी :* आपल्या अध्यात्मामध्ये काळी हळद धन आणि बुद्धी कारक मानली जाते.

*9) अडकलेली कामे मार्गी लागतात :* याची कंद घरात लावल्याने अनेक वर्षे अडकलेली कामे मार्गी लागल्याचे अनेक जणांना अनुभव आले आहेत.

*10) महत्वाची कामे पूर्ण होतात :* महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी काळ्या हळदीचा टिळा लावावा. या उपायाने कामामध्ये यश मिळेल.

*काळ्या हळदीचे चमत्कारिक आणि आश्चर्यचकित करणारे औषधी उपयोग जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या
लिंक : https://www.facebook.com/deepalipranit

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
नोट : या लेखा द्वारे कोणत्याही प्रकाराची अंधश्रद्धा पसवरण्याचा आमचा हेतू नसून, वास्तुशास्त्र व जोतिषशास्त्रात दिलेले उपाय येथे मांडण्यात आलेलेआहेत. तसेच वरील सर्व फायदे, हे आमच्या कडून काळ्या हळदीची रोपे घेतलेल्या लोकांच्या अनुभवातून मांडण्यात आलेले आहेत.

ओरिजिनल काळ्या हळदीची कंद घरपोहोच मिळवण्यासाठी संपर्क :
संपर्क :
वनिता बेनके
Black Turmeric Research And Development Center
हॅपी इको व्हिलेज, रत्नागिरी.
76661 80217 / 91560 34299

*वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर फॉर्च्युन चेंजर मानल्या जाणाऱ्या,आजपर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी आणणाऱ्या, म...
15/01/2024

*वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर फॉर्च्युन चेंजर मानल्या जाणाऱ्या,आजपर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी आणणाऱ्या, महालक्ष्मीचे जागृत स्वरूप समजल्या जाणाऱ्या काळ्या हळदीच्या पूजेच्या कंदांची ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे.*

*तुमच्या घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील समस्या, निगेटिव्ह एनर्जी, पैसा न टिकणे, घरांतील अशांतता, आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव वर रामबाण उपाय.*

🔺आज पर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारी.
🔺फॉर्च्युन चेंजर मानली जाणारी,
🔺घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील वास्तुदोष नष्ट करणारी
🔺धनलक्ष्मी, सुख, समृद्धी, ऐश्वर्याला आमंत्रण देणारी,
🔺निगेटिव्ह एनर्जी कमी करणारी
🔺घरातील / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मधील पॉझीटिव्ह एनर्जी वाढवणारी
🔺आरोग्यवर्धक, अत्यंत औषधी गुणधर्म असणारी,

घरात / ऑफिस / दुकान / फॅक्टरी मध्ये तिजोरीत, कॅश काऊंटर, देव्हाऱ्यात, कपाटात, ठेवून पूजा करण्यासाठी दुर्मिळअश्या काळ्या हळदीच्या पूजेच्या कंदाचा सेट घरपोहोच मिळेल.*

दुर्मिळ अश्या काळ्या हळदी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ अवश्य पहा.
https://youtu.be/lMfC2KiOyRQ

*Important Note : त्वरा करा. काळ्या हळदीची पूजेची कंद अत्यंत मर्यादित स्वरूपात उगवत असल्याने थोडीच उपलब्ध होतात. योग्य वेळेवर बूक न केल्याने गेल्यावर्षी अनेकांना पूजेची कंद मिळाली नव्हती. त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी आजच खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करून आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि घरामध्ये समृद्धी आणा

संपर्क :
वनिता बेनके
Black Turmeric Research And Development Center
हॅपी इको व्हिलेज, रत्नागिरी.
76661 80217 / 91560 34299

टीप : आपल्या नातेवाईक , मित्रांना नवीन गृहप्रवेश, वास्तुशांती, वाढदिवसाला च्या वेळेला गिफ्ट देण्यासाठी हा उत्तम आणि अनोखा पर्याय आहे.

नोट : या लेखा द्वारे कोणत्याही प्रकाराची अंधश्रद्धा पसवरण्याचा आमचा हेतू नसून, वास्तुशास्त्र व जोतिषशास्त्रात दिलेले उपाय येथे मांडण्यात आलेले आहेत.

काळ्या हळदीच्या पूजेच्या कंदाचा फायदा अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कृपया हि पोस्ट आपल्या नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये शेअर करा.

Address

Nashik
422005

Telephone

+919156034299

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Mauli Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Mauli Consultancy:

Share