Mauli Digital financial & Online services Panchale

Mauli Digital financial & Online services Panchale बँकिंग सेवा
विमा सलागर L I C
फोटोग्राफी
?

11/12/2021
03/06/2021
सर्व प्रकारच्या विमा सेवा मिळतीलLife insuranceVheical insuranceShop insuranceसंपर्क 7219492511
29/01/2021

सर्व प्रकारच्या विमा सेवा मिळतील
Life insurance
Vheical insurance
Shop insurance
संपर्क 7219492511

आता सर्व सुविधा उपलब्ध एकाच ठिकाणी
25/12/2020

आता सर्व सुविधा उपलब्ध एकाच ठिकाणी

प्रिय BF मित्रांनो,  HDFC बँक आणि CSC संयुक्त विद्यमाने खास आपल्या शेतकरी राजाच्या सन्मानार्थ घेऊन येत आहे  - *फार्मर अक...
27/07/2020

प्रिय BF मित्रांनो,
HDFC बँक आणि CSC संयुक्त विद्यमाने खास आपल्या शेतकरी राजाच्या सन्मानार्थ घेऊन येत आहे - *फार्मर अकाउंट* - पीसी 1151

*पार्श्वभूमी:*
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतकरी राजावर केंदित असते आणि शेतकरी राजास परवडेल अशा रकमेत अकाउंट काढण्याचा पर्याय दिला जाणार नाही तोपर्यंत BF मित्रांना चांगले शाश्वत उत्पन्न मिळणार ही बाब लक्षात घेऊन HDFC बँक आणि CSC यांनी संयुक्त विद्यमाने खास फार्मर साठी एक नवीन अकाउंट प्रकार सुरू केला आहे तो म्हणजे 1151 या शेतकरी राजा अकाउंट.

*फार्मर अकौंटची वैशिष्ट्ये*

👉फार्मर अकाउंटला अकाउंटची किमान शिल्लक आवश्यकता - *फक्त रु. २,५०० AHB* (सहामाही शिल्लक आवश्यकता)

*शेतकऱ्यांना दिले जाणारे फायदे*

👉फार्मर अकाउंटला आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत होम ब्रँच म्हणजे ज्या शाखेत अकाउंट ओपन केले आहे तेथे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत रोख व्यवहाराची सुविधा .
👉फार्मर अकाउंटला दररोज २५००० रुपये मर्यादेपर्यंत थर्ड पार्टी रोख मोफत.
👉फार्मर अकाउंटला यूपीआय, एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधा उपलब्ध
👉 फार्मर अकाउंटला आपल्या एचडीएफसी बँक खात्यातून निधी हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध
👉फार्मर अकाउंटला खालील प्रमाणे एटीएमवर दरमहा विनामूल्य व्यवहारांचा आनंद दिला जाईल-
✍🏻फार्मर अकाउंटला एचडीएफसी बँकेचे ATM द्वारे दरमहा मोफत 5 आर्थिक व्यवहार मोफत
✍🏻 फार्मर अकाउंट इतर बँक ATM द्वारे दरमहा 5 व्यवहार विनामूल्य (टॉप 6 मेट्रो शहरांमध्ये 3 व्यवहार विनामूल्य **)
👉फार्मर अकाउंट लाऊंज एक्सेस - नाममात्र व्यवहार शुल्कासाठी प्रत्येक तिमाहीला 2 रू. प्रति प्रवेश त्यानंतर सामान्य दरांवर शुल्क आकारले जाईल
👉शेतकऱ्यास आपल्या सर्व बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी देशभरातील शाखा आणि एटीएमच्या विस्तृत नेटवर्कमध्ये प्रवेश
👉रुपे प्रीमियम डेबिट कार्डवर प्रक्रिया करणारी सर्व इन्स्टंट किट्स फार्मर अकाउंटसाठी वापरले जाऊ शकतात.
👉 शेतकऱ्यांना मोफत मासिक अकाउंट स्टेटमेंट.

*हेल्थ कव्हर*

👉१० लाख रुपयांपर्यंत ऍक्सिडेंटल डेथ कव्हर
यासाठी खातेधारकाने अपघाताच्या किमान 30 दिवसाच्या आत डेबिट कार्ड वापरुन किमान १ POS transaction केलेले असावे

*रुपे प्रीमियम डेबिट कार्ड*

👉२००पेक्षा जास्त विशेष ऑफर्स आणि डीलसह रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड (ऑफरची लिंक: https://www.rupay.co.in/rupay-offers)
👉युटिलिटी बिल्सवर 5% कॅशबॅक मासिक जास्तीतजास्त 50 रुपये मर्यादेपर्यंत कॅशबॅक मिळवता येते.
👉दररोज रुपये 25000 पर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधा
👉तुमच्या रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डावर रू .१,७५,००० रुपयांपर्यंत रोजची खरेदी करण्याची सुविधा
👉कार्ड हरवल्याची माहिती देण्यापूर्वीच्या मागील 90 दिवसात झालेल्या कोणत्याही बनावट पॉईंट ऑफ सेल व्यवहाराची जबाबदारी बँकेची राहणार नाही.

*पात्रता निकष*

👉फार्मर अकाउंट हे कायमस्वरूपी वास्तव्य असलेले शेतकरी (सिंगल किंवा जॉईंट खाते) ओपन करू शकतात.
👉फार्मर अकाउंट हे काही विशिष्ट मंजूरी प्राप्त शाखांमध्येच ओपन केले जाणार आहेत.
👉शेतकरी राजा खाते हे केवळ सीएससी व्हीएलईमार्फत ओपन केले जाणार आहे.आणि
👉कुठल्याही शाखेत बँक डायरेक्ट या प्रकारचे खाते ओपन करू शकणार नाही.

*प्रीमियम बँकिंग प्रोग्राम्स* - 👉प्रोग्राम्समध्ये प्रवेश करणे ही बँकेच्या निर्णयावर अवलंबून असते. कार्यक्रमाचा भाग म्हणून देण्यात येणारे फायदे / सेवा बदलण्याचा अधिकार एचडीएफसी बँकेकडे आहे

प्रीमियम बँकिंग प्रोग्राम

👉पूर्णवेळ रिलेशनशिप मॅनेजरकडून वैयक्तिक लक्ष
👉गुंतवणूक सेवा
👉कर्ज, परदेशी पैसे इत्यादि रिलेशनशिप प्राइसिंग
👉फार्मर कुटुंबातील सदस्यदेखील या विशेष सुविधांचा लाभ घेऊ शकतात - आम्हाला माहित आहे की आपले कुटुंब आपल्यासाठी महत्वाचे आहे.

*कर्ज आणि गुंतवणूक*

👉पहिल्या 6 महिन्याच्या खात्यातील व्यवहारानुसार शेतकरी राजास प्री अप्रुव्हड ऑफर्स दिल्या जातिल *
👉जलदगतीने शेतकरी राजाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज उपलब्ध
👉सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक आणि विमा उपाय उपलब्ध
👉गरजेनुसार क्रेडिट कार्डचे अनेक प्रकार उपलब्ध

* अटी लागू
** विशेष 6 शहरे - मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलुरू आणि हैदराबाद (एटीएममध्ये व्यवहार)

RuPay card offers : Pay using RuPay credit cards & debit cards on various brands website & apps to get cashbacks, discounts & offers.

त्वरा करा..........शेवटचे चार दिवस प्रधान मंत्री फसल बिमा योजना        संपर्क जालिंदर थोरात
27/07/2020

त्वरा करा..........
शेवटचे चार दिवस
प्रधान मंत्री फसल बिमा योजना
संपर्क जालिंदर थोरात

Address

Nashik
422103

Telephone

7219492511

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Digital financial & Online services Panchale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli Digital financial & Online services Panchale:

Share