Marathi Udyojak

Marathi Udyojak ध्येय मराठी उद्योजक घडविण्याचे

नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक कार्तिक खैरनार यांचा विवाहसोहळा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या ऐतिहासिक ठरला.या सोहळ्याला केंद्र...
11/05/2026

नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक कार्तिक खैरनार यांचा विवाहसोहळा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या ऐतिहासिक ठरला.

या सोहळ्याला केंद्र सरकारचे नामवंत मंत्री, अनेक खासदार आणि दिग्गज आमदारांनी विशेष उपस्थिती लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. केवळ नेतेच नव्हे, तर तब्बल १५,००० पेक्षा जास्त नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवत या विवाहसोहळ्याची भव्यता वाढवली.

इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आणि दिग्गजांची उपस्थिती पाहता संपूर्ण शहरात सध्या याच शाही लग्नाची मोठी चर्चा रंगली आहे. 🎉🔥

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Udyojak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Udyojak:

Shortcuts

Share