Brahman Business Network Global- Gangapur Road Nashik

Brahman Business Network Global- Gangapur Road Nashik BBNG Gangapur Road Chapter meets weekly on Wednesday. To attend the next meeting, contact Mr. Aditya Nakhare 8830247763

गर्जे मराठी ग्लोबल चे मा. आनंद गानू यांना नाशिक मध्ये भेटण्याची संधी  आहे दिनांक 11 तारखेला  बी बी एन जी नाशिकच्या गंगाप...
09/03/2026

गर्जे मराठी ग्लोबल चे
मा. आनंद गानू यांना नाशिक मध्ये भेटण्याची संधी आहे

दिनांक 11 तारखेला
बी बी एन जी नाशिकच्या गंगापूर रोड चाप्टर मीटिंगमध्ये गानू सर आणि गर्जे मराठीची टीम

आपल्या ब्राह्मण उद्योजकांशी मुक्त संवाद साधणार आहे

आपल्या उद्योगाला जागतिक स्तरावर न्यायचे असेल

तर सर्व ब्राह्मण उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी आहे✨

वेळ सकाळी 8 ते 10
11 मार्च
बुधवार
हॉटेल करी लिव्हज
गंगापूर रोड

ही मीटिंग सर्वांसाठी ओपन असून त्या मिटींगला यायचे असल्यास कृपया
9403774671
या क्रमांकावर आपले रजिस्ट्रेशन करावे

सर्व ब्राह्मण उद्योजकांचे स्वागत

आपल्या BBNG मेंबर्सना विनंती आहे की आपण आपले परिचित उद्योजक तसेच ज्या मंडळींना बीबीएनजी मध्ये या वर्षी प्रवेश करायचा आहे - असे प्रतिष्ठित उद्योजक , नवउद्योजक, उद्योजकता क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणारे तरुण व्यवसायिक .... अशा सर्वांना या मीटिंगसाठी अवश्य आमंत्रित करावे

🙏🙏🙏

25 फेब्रुवारी...बुधवारची मीटिंग मोठ्या उत्साहाची आणि आनंदाची 💐💐💐💐या वेळेला आपण भेटणार आहोत ...मुद्रक ...प्रकाशक लेखक ......
23/02/2026

25 फेब्रुवारी...बुधवारची मीटिंग मोठ्या उत्साहाची आणि आनंदाची
💐💐💐💐

या वेळेला आपण भेटणार आहोत ...मुद्रक ...प्रकाशक लेखक ...कवी .. निवेदक पुस्तक लेखन .. अशा क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजक मंडळींना

त्यादिवशी आपण प्रख्यात कवी मिलिंद गांधी तसेच निवेदक स्वानंद बेदरकर यांना भेटणार आहोत

याचबरोबर इतर अनेक नामवंत प्रकाशक मंडळी आपल्याला इथे भेटणार आहेत

बीबीएनजीचे इतर देखील अनेक उद्योजक बुधवारच्या आपल्या मीटिंगसाठी येणार आहेत

बुधवारच्या मीटिंगसाठी आपल्या सर्वांना हार्दिक निमंत्रण🙏🙏

या मीटिंगसाठी कोणतीही फी नाही . ..फक्त आपण मिटींगला येणार असल्यास आम्हाला पूर्वसूचना द्यावी🙏 जेणेकरून आपल्यासाठी आम्हाला सीट राखीव ठेवता येईल

पूर्वसूचना देण्यासाठी चा नंबर 9403774671

फक्त व्हाट्सअप द्वारा

बी पी एन जी गंगापूर रोड चाप्टर

ठिकाण ...हॉटेल करी लिव्हज
जेहान सर्कल
गंगापूर रोड

25 फेब्रुवारी 2026

वेळ सकाळी
आठ ते दहा

🙏 हार्दिक आमंत्रण🙏बी बी एन जी नाशिक प्रस्तुत – Fusion Fest 2026आपल्या लाडक्या नाशिक शहरात BBNG परिवार घेऊन येत आहे एक खा...
08/01/2026

🙏 हार्दिक आमंत्रण🙏

बी बी एन जी नाशिक प्रस्तुत – Fusion Fest 2026

आपल्या लाडक्या नाशिक शहरात BBNG परिवार घेऊन येत आहे एक खास प्रदर्शन – Fusion Fest 2026!

🗓️ दि. 9,10 आणि 11 जानेवारी 2026
🕦 9 जानेवारी दुपारी 11.30 वाजता मा. शर्वरी लथ, Vice Chairperson of Fravashi Group of schools,Nashik यांच्या हस्ते तसेच श्री तन्मय कानिटकर, डायरेक्टर अनुरूप विवाह संस्था, पुणे तसेच श्री सारंग मांडवीकर,जनरल मॅनेजर BSNL नाशिक यांच्या विशेष उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी BBNG चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी आणि अन्य मान्यवर उपस्थित असणार आहेत.

📍 स्थळ: लक्षिका मंगल कार्यालय, नाशिक

💡 प्रदर्शनात भाग घेतलेल्या स्टॉल धारकांसाठी आणि आम्हा सगळ्यांसाठी आपली उपस्थिती प्रोत्साहन देणारी ठरेल.
आपण आपल्या कुटुंबीयांसह या भव्य प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, आणि आमचा व आमच्या सहभागी उद्योजकांचा उत्साह द्विगुणित करावा, हीच विनंती.
आपल्या उपस्थितीची अपेक्षा,

हे प्रदर्शन तिन्ही दिवस सर्वांसाठी खुले असेल.

रसिका कुलकर्णी 8208388438
पूनम शुक्ल 9960604190
आणि आपला –
BBNG नाशिक परिवार

09/11/2025

🌟 Mahabiz Conference 2026 – दुबई 🌟
जास्तीत जास्त व्यावसायिक फायदा घ्यायचा असेल,
तर तयारी आत्ताच सुरू करायला हवी! 💼🚀

🗣️ या महत्त्वपूर्ण कॉन्फरन्सबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी –

✨ Mahabiz 2026 मधील नवीन आकर्षणं
✨ या कॉन्फरन्ससाठी मिळणारे विशेष लाभ आणि डिस्काउंट्स
✨ तसेच अनेक महत्त्वाच्या अपडेट्स

यासाठी GMBF Global चे अधिकारी नोव्हेंबर महिन्यात नाशिकला येत आहेत.

या भेटीचा आपल्या सर्व मेंबर्सना फायदा व्हावा म्हणून
BBNG गंगापूर रोड चॅप्टर, इंदिरानगर चॅप्टर आणि सेंट्रल चॅप्टर
यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.

📅 दिनांक: रविवार, ९ नोव्हेंबर २०२५
🕘 वेळ: सकाळी ९.०० ते ११.००
📍 स्थळ: हॉटेल चटणी, भोसला मिलिटरी स्कूल समोर, कॉलेज रोड, नाशिक

या मीटिंगमुळे GMBF Global अधिकाऱ्यांसोबत थेट नेटवर्किंगची संधी मिळणार असून
नवीन व्यवसायिक संधींना चालना मिळेल.

म्हणून सर्व मेंबर्सनी आवर्जून उपस्थित राहावे
आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा! 🙏

धन्यवाद!
– BBNG गंगापूर रोड, इंदिरानगर आणि सेंट्रल चॅप्टर टीम

👉🏼 बिझनेस नेटवर्क कसं काम करतं?   👉🏼 अशा नेटवर्क प्लॅटफॉर्मची गरज का आहे? 👉🏼 ब्राह्मण बिजनेस नेटवर्क  ग्लोबल हा प्लॅटफॉर...
04/11/2025

👉🏼 बिझनेस नेटवर्क कसं काम करतं?

👉🏼 अशा नेटवर्क प्लॅटफॉर्मची गरज का आहे?

👉🏼 ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्लोबल हा प्लॅटफॉर्म का उभा करावासा वाटला?

🎯या नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांचा पूर्ण एपिसोड जरूर पहा.. फक्त आपल्या मित्रम्हणे यूट्यूब चॅनल.वर.

👉🏼एपिसोडची लिंक खाली दिलेली आहे.
https://youtu.be/G4XewgTj7nQ?si=Lw4mVlbF3wxuJCQY

https://www.facebook.com/share/r/1HeNkfs7D3/

कृपया आपणही पहा आणि आपल्या माहितीतल्या सर्व ब्राह्मण उद्योजकांकडे पुढे पाठवा आपला अभिप्राय ही कळवा.
सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या परिचित ब्राह्मण उद्योजकांपर्यंत पॉडकास्ट पाठवावा.

More than three lakh brahmin entrepreneurs who have connected to the platform BBNG i.e. Brahmin Business Network Global have generated a turnover of more tha...

BBNG आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्याने  भव्य BBNG मीटिंग — जुलै महिन्यात नाशिकमध्ये!🔷 BBNG च्या महत्वाच्या पॉ...
25/07/2025

BBNG आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्याने भव्य BBNG मीटिंग — जुलै महिन्यात नाशिकमध्ये!

🔷 BBNG च्या महत्वाच्या पॉवर मीटिंगसाठी आजच तारखा बुक करा!

तारीख
बुधवार, 30 जुलै 2025

वेळ: संध्याकाळी 5 ते रात्री 9.30 - हॉटेल करी लीव्हज - गंगापूर रोड - नाशिक

🎯 मीटिंगची वैशिष्ट्ये:
नेटवर्किंग, आयपीओ या विषयावर ट्रेनिंग आणि बिझनेस इंटरॅक्शनचे भरगच्च आयोजन

ब्राह्मण उद्योजकांसाठी - व्यवसाय वृद्धीसाठी मस्ट अटेंड इव्हेंट

Intellectual Property Rights (IPR)
Expert - Ad. Anand Mahurkar

🌟 स्पेशल हायलाइट्स:
मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक येथील दिग्गज उद्योजकांची उपस्थिती

ग्राहक पेठ पुणे येथील मा सूर्यकांत पाठक साहेबांचे मार्गदर्शन 7
🔆🔆
उत्कृष्ट नेटवर्किंग आणि बिझनेस ग्रोथसाठी सुवर्णसंधी
🔆🔆
कोणतेही शुल्क नाही, परंतु

पूर्वनोंदणी आणि उद्यम रजिस्ट्रेशन आवश्यक

प्रवेश फक्त कन्फर्मेशन असलेल्या व्यक्तींनाच

🎖️ प्राधान्य मिळणार:
नाशिक BBNG सर्व चे पेड मेंबर्स (Premium Members)

सेंट्रल व इंदिरानगर चॅप्टरचे मेंबर्स – नोंदणी अनिवार्य

👥 विजिटर (Non-Members) यांचे देखील स्वागत आहे!
👉 पण त्यांच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन असणे आवश्यक

📲 नोंदणीसाठी सूचना:
खालील माहिती WhatsApp वर पाठवा: 9834153803

नाव

व्यवसायाचे स्वरूप

उद्यम रजिस्ट्रेशन क्रमांक

शहराचे नाव

आणि लिहा: “I am interested”

जागेच्या उपलब्धतेनुसार कन्फर्मेशन दिले जाईल

❗ नोंदणी करण्यापूर्वी:
ही नेटवर्किंग + ट्रेनिंग + डिनर मिटिंग आहे

संध्याकाळी 5 ते 10 या संपूर्ण वेळेसाठी उपस्थित राहणे आवश्यक

पूर्ण वेळ देऊ शकणाऱ्यांनीच नोंदणी करावी

⏳ मर्यादा: फक्त 100 उद्योजकांपर्यंतच प्रवेश
🎯 प्रवेश मर्यादित - व्यवसाय संधी आमर्याद !!

Team BBNG
Gangapur Road

" तुमच्या व्यवसायाला गती देणारी संध्याकाळ – BBNG मीटिंग नाशिक"
30 जुलै सायंकाळी 5 वाजता
हॉटेल करी लीव्हज
गंगापुर रोड
नाशिक

Welcome 🙏🙏

🏢 *BBNG आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स* यांच्या सहकार्याने आर्थिक वर्षातील पहिली BBNG मीटिंग — जुलै महिन्यात नाशिकमध्ये!🔷 *BB...
12/07/2025

🏢 *BBNG आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स* यांच्या सहकार्याने आर्थिक वर्षातील पहिली BBNG मीटिंग — जुलै महिन्यात नाशिकमध्ये!

🔷 *BBNG च्या महत्वाच्या पॉवर मीटिंगसाठी आजच तारखा बुक करा!*

*मीटिंगच्या तारीख :*
बुधवार, 16 जुलै 2025
वेळ: संध्याकाळी 5 ते रात्री 9.30 - हॉटेल करी लीव्हज - गंगापूर रोड - नाशिक

🎯 मीटिंगची वैशिष्ट्ये:
नेटवर्किंग, ट्रेनिंग आणि बिझनेस इंटरॅक्शनचे भरगच्च आयोजन

*ब्राह्मण उद्योजकांसाठी - व्यवसाय वृद्धीसाठी मस्ट अटेंड इव्हेंट*

*Networking आणि Business Interactions* सह - महत्त्वपूर्ण ट्रेनिंग
*Business Sustainability* या विषयावर

🌟 स्पेशल हायलाइट्स:
मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक येथील दिग्गज उद्योजकांची उपस्थिती

या मीटिंगसाठी रत्नागिरी , पावस येथील देसाई बंधू यांची विशेष उपस्थिती असणार आहे👍

नेटवर्किंग आणि बिझनेस ग्रोथसाठी सुवर्णसंधी

कोणतेही शुल्क नाही, परंतु

पूर्वनोंदणी आणि उद्यम रजिस्ट्रेशन आवश्यक

*प्रवेश फक्त कन्फर्मेशन असलेल्या व्यक्तींनाच*

👥 विजिटर (Non-Members) यांचे देखील स्वागत आहे!
👉 पण त्यांच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन असणे आवश्यक

📲 संपर्क WhatsApp वर 9834153803

14 मे नाशिक अधिक माहिती 👇💐💐💐नमस्कार  सिंहस्थ कुंभमेळा नाशिक च्या निमित्ताने _ ब्राह्मण खाद्य पेय उद्योजकांसाठी असलेल्या ...
09/05/2025

14 मे नाशिक
अधिक माहिती
👇

💐💐💐

नमस्कार

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक च्या निमित्ताने _ ब्राह्मण खाद्य पेय उद्योजकांसाठी असलेल्या अमर्याद संधी ओळखून बीबीएनजी एक मेगा मीटिंग आयोजित करत आहे.

या मीटिंगसाठी 14 तारखेला नाशिक मध्ये आपले स्वागत🙏🙏

ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर बी बी एन जी अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलच्या नेटवर्किंग मीटिंगमध्ये विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत👏👏

ही मीटिंग, मे महिन्याच्या 14 तारखेला , नाशिकला हॉटेल टेरोटेल येथे सकाळी आयोजित केली गेली आहे

खाद्य पेय स्वरूपातील आपला उद्योग वाढवायचा कसा , सातासमुद्रा पार न्यायचा कसा, आपला ब्रँड अधिक डेव्हलप कसा करायचा ....याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी वन टू वन भेटणार आहोत👍

या निमित्ताने महाराष्ट्रातील लोकप्रिय ब्राह्मण खाद्य उत्पादकांचे _ एकमेकांशी नेटवर्क व्हावे ,,, त्यांचे उद्योग वाढावेत आणि लवकरच येत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने नाशिक मध्ये नक्की काय संधी आहेत ...याविषयी विचार विनिमय व्हावा . .असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे🙏🙏



सकाळी आठ ला सुरू झालेली ही मीटिंग साधारणपणे 11 वाजेपर्यंत संपेल

ही नाशिक BBNG ची मेगा मीटिंग आहे

आपले

Team BBNG

🙏🙏🙏

Details of BBNG at -
https://bbnglobal.net/

Address

Gangapur Road
Nashik
422005

Opening Hours

8am - 10:30am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brahman Business Network Global- Gangapur Road Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share