03/09/2021
🛕 *गृहिणींसाठी विशेष बातमी* 🛕
गौरी गणपती आता जवळ आले आहेत. सर्व गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. या सणांच्या धामधूमीत घरी बनविलेले पदार्थ नक्कीच खात्रीपूर्वक चांगले असतात. परंतु वेळच मिळत नसतो.
*पण आता तुमची चिंता मिटली...*
आम्ही आपल्यासाठी खास घेऊन आलो आहोत, घरगुती पद्धतीने बनविलेले, स्वच्छतेची हमी आणि आकर्षक पॅकिंगसह...
🥥 *उकडीचे मोदक* 🥥
11 मोदक - ₹ 281/-
1 मोदक - ₹ 30/-
(कमीत कमी 5 मोदकांसाठी)
👩🍳 *तळलेलेचे मोदक* 👩🍳
1 किलो (अंदाजे 52 ते 55 नग) - ₹ 451/-
🥥👩🍳 *ओल्या नारळाचे तळलेलेचे मोदक* 👩🍳🥥
1 किलो (अंदाजे 50 नग) - ₹ 551/-
आपली मागणी आजच नोंदवा आणि निश्चिंत व्हा ! 🛒
*होम डिलिव्हरी चार्जेस अतिरिक्त**
*संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध**
आता नक्कीच बाप्पा खुश होणार! 😊😊
(* अटी लागू)
*संपर्क-*
*ओमकार फुड्स, नाशिक*
*9420588079*
*9420762069*