Mpsc महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा तयारी

  • Home
  • India
  • Nashik
  • Mpsc महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा तयारी

Mpsc महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा तयारी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mpsc महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा तयारी, Business service, Nashik.

25/01/2021
तुम्ही जर ह्या फोटो मधून खुन्याचा शोध लावला तर तुम्ही खरच खूप बुद्धिमान आहात
20/12/2017

तुम्ही जर ह्या फोटो मधून खुन्याचा शोध लावला तर तुम्ही खरच खूप बुद्धिमान आहात

11/09/2017

गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता?
1)लाला हरदयाळ
2)डॉ. पाडुरंग कानखोजे
3)भाई परमानंद
4)राशबिहारी बोस

लोकसेवा आयोग 'विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा-२०१६' निकाल उपलब्ध
28/04/2017

लोकसेवा आयोग 'विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा-२०१६' निकाल उपलब्ध

25/03/2017

एका माणसाकडे 25 गाई असतात.त्याना 1ते 25 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
18 नंबरची गाय 18लीटर दूध ......
त्या माणसाला पाच मुले असतात.प्रत्येकाला पाच गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे पाच गट करा.
आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.
👍

54-2016-पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा-2016 प्रथम उत्तरतालिका
15/03/2017

54-2016-पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा-2016 प्रथम उत्तरतालिका

47/2016 -विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा – 2015-अंतिम निकाल गुणवत्ता यादी
08/03/2017

47/2016 -विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा – 2015-अंतिम निकाल गुणवत्ता यादी

Address

Nashik
422202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mpsc महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा तयारी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share