28/04/2017
नमस्कार नाशिकर ,
कसे आहात मजेत आहातना मजेत असलाच पाहिजे, आपल्याला सांगण्यात आम्हाला आनंद होत आहे की , आम्ही आपल्या सेवे साठी अक्षय तृतीया पासून घेवून येत आहोत SMARTNASHIKKAR.COM
SMARTNASHIKKAR.COM वर आपल्याला एका क्लिक वर सेवा देण्याचा/ पुरवण्याचा (online Service provider) प्रयत्न केला गेला आहे , आम्ह्ला आशा आहे कि SMARTNASHIKKAR. COM ला आपण भरपूर प्रतिसाद दयाल.
चालू असल्येल्या सेवा :- इंस्टॉलेशन / मेन्टेनन्स -इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर / प्रिंटर , CCTV , इन्व्हर्टर , सोलर वॉटर / रूफ टॉप , फॅब्रिकेशन , वॉटर टॅंक क्लिनर , इव्हेन्ट मॅनॅजमेण्ट.
चालू असल्येल्या ऑन डिमांड सेवा :-मांडे ( खापरावरची पुरण पॊळी ), उकडीचे मोदक
चालू होणार असणाऱ्या सेवा (Coming SooN ):-होम अँप्लिअन्सस रिपेरिंग , पेस्ट कंट्रोल , कारपेंटर , पेंटर , प्लंबर
आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत
मयूर देवरे स्नेहल देवरे -सावंत
8408861616
Open this link and download Smartnahikkar App for You Mobile Now!!
https://play.google.com/store/apps/details?id=com.webvisionlabs.smartnashikkar&hl=en