21/01/2019
🚩 *जय जिजाऊ* *जय शिवराय* 🚩
*मराठा व्यावसायिक बैठक*
*नाशिक जिल्हा*
मराठयांच्या व्यवसाय वाढीसाठी *रेफरल बिझनेस* ही जागतिक संकल्पना घेऊन मराठा समाजाला *व्यवसाय* या क्षेत्रात अग्रेसर बनवायचे आहे. याच मुद्यांवर काम करण्यासाठी व मराठा व्यवसायिकांची एकमेकांशी ओळख व बिझनेस लिड देवाण-घेवाण साठी
*मराठा रेफरल बिझनेस क्लब आयोजित मराठा व्यवसायिक बैठक*
*दिनांक - 22 / 01 / 2019 * *मंगळवार*
*वेळ-सकाळी - 8 :00 ते 9.30*
*मिटिंग वेळेत सुरू होईल*
मराठा व्यावसायिकांनी येतांना आपले बिजनेस कार्ड सोबत आणावे.
मग येताना तुम्ही......
आपला सहभाग नोंदण्यासाठी आम्हाला संपर्क करा -
श्री सुशील वाडकर - 9359170930,
श्री गणेश चौधरी - 9370817389,
श्री योगेश निकम - 9766265917,
श्री अभय सोनवणे - 9373290111,
*दिनांक : 22 - 01 - 2019
*सकाळी : 8:00 ते 9:30
*जय मराठा जय भारत*
-Team MRC
*Location*
* Fitplus Nutrition *
* Shop No. B - 14, 2nd Floor, Classic Arcade, Upendra Nagar, Cidco, Ambad Road, Nashik
* #शिवनिती*
* is Money*
*Kindly Confirm your Presence for Tuesdays Meeting*