04/09/2019
🏃🏻♀ *चलो नाशिक ।*
🚶🏼 *चलो नाशिक ।।*
👫 *चलो नाशिक ।।।*
🚔🚎🚙🚕🚗🏎🚐🚛🛴🚲🛵🏍
*।। बहुजन क्रांती मोर्चा ।।*
👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊
*कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत राष्ट्रीव्यापी ईव्हीएम(EVM) चा भांडाफोड परिवर्तन यात्रा १८० दिवस १७ राज्य १८० लोकसभा क्षेत्रात*
🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🤝🤝
*राष्ट्रीय नेतृत्व मा. वामनजी मेश्राम साहेब (राष्ट्रीय संयोजक बहुजन क्रांती मोर्चा, नवी दिल्ली )*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*मित्रानो, भारत हा लोकशाहीवर आधारलेला देश आहे. ज्या देशात लोकशाही असते त्या देशात देशातील नागरिकच आपल्या समस्या मतदानाच्या माध्यमातून सोडवीत असतात. सरकार पालथे मारीत असतात. आज तीच लोकशाही ह्या ( EVM ) ईव्हीएम मशीन मुळे धोक्यात आलेली आहे. याद राखा आपल्या मुलभूत अधिकाराना वाचवायचे असेल आणि आमच्या येणाऱ्या पिढीला संकटातून, गुलामीतून मुक्त करायचे असेल तर ईव्हीएम बाजूला करून बॅलेट पेपर वर मतदान होणे काळाची गरज आहे. आरक्षण, सरकारी नोकऱ्या, उच्च शिक्षणातील आरक्षण, नोकरीतील पदोउन्नती, एवढेच काय आमच्या आया बहिणीची अब्रू देखील वाचवयाची असेल तर ईव्हीएम हटवणे ही काळाची गरज आहे. (ओबीसी,एस सी, एस टी, एन टी, एस बी सी,अल्पसंख्याक ) बहुजन समुदायातील लोकांनी जाती धर्म बाजूला ठेऊन एकत्र यावे व पूर्ण ताकदीनिशी याचा विरोध करावा.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*ईव्हीएम ही कशी मतदान चोरी करणारी मशीन आहे. हे जर समजून घ्यायचे असेल तर संजीव नगर चौक, अंबड नाशिक येथे कार्यक्रमात निश्चित सहभागी व्हा*
🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🤝🤝
*💥 *दिनांक ०५/०९/२०१९ रोजी*
💥 *सभेची वेळ सांयकाळी ६ .०० वा.*
💥 *संजीव नगर चौक, सातपूर-अंबड लिंक रोड, अंबड, नाशिक, महाराष्ट्र.*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
*चला तर मग दादा,काका, ताई, माई सभेला जावूया आणि आपल्या गुलामीच्या बेड्या तोडुया*
👫🏃🏻🏃🏻♀🚶🏼🚶🏻♀🕴🏃🏻🏃🏻♀👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦