Business Bharari

Business Bharari Welcome to Business Bharari, the ultimate destination for business owners looking to achieve success.

Business Bharari is a platform initiated & envisioned by Mr. Dilip Auti in order to help & empower small and medium businesses to become Successful.

05/05/2024
सुवर्णसंधी...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी...Mr. Dilip Auti Live – 3 Hours Business Bharari Workshop in Your City• जाणून घ्या ...
16/12/2023

सुवर्णसंधी...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी...

Mr. Dilip Auti Live – 3 Hours Business Bharari Workshop in Your City

• जाणून घ्या व्यवसाय वाढीच्या स्ट्रेटेजीस व उत्तम टीम उभारण्याचे चे नियम.
• पॉवरफुल मार्केटिंग स्ट्रेटेजीस आणि तुमचा व्यवसाय तुमच्या उपस्थिती शिवाय वाढविण्यासाठी च्या टिप्स.
• शिका तुमचा व्यवसाय स्केलेबल आणि प्रॉफीटेबल कसा बनवायचा?

----------------------- नाशिक ---------------------------------
🔰 रविवार दि. 14 जानेवारी, 2024 । सकाळी ठीक 10 वा.
🔰 हॉटेल एक्सप्रेस इन, पाथर्डी फाटा, नाशिक

----------------------- पुणे ---------------------------------
🔰 रविवार दि. 21 जानेवारी, 2024 । सकाळी ठीक 10 वा.
🔰 हॉटेल टीप टाॅप इंटरनॅशनल, पिंपरी - चिंचवड, पुणे

तर मग वाट कसली बघताय...
खालील लिंक ला क्लिक करून सीट आजच बुक करा...
https://forms.gle/WUXS4GNZY7wwnTjx9

अधिक माहिती साठी संपर्क :
+91 9610699867,+91 9649014255

“इंटरनॅशनल बिजनेस ग्रोथ समिट, दुबई-2023” DK मिशन फोर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इन्स्पायर इव्हेंट्स अँड प्रमोशन्स तर्फे आय...
23/11/2023

“इंटरनॅशनल बिजनेस ग्रोथ समिट, दुबई-2023”

DK मिशन फोर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इन्स्पायर इव्हेंट्स अँड प्रमोशन्स तर्फे आयोजित “इंटरनॅशनल बिजनेस ग्रोथ समिट” दुबई येथील हॉटेल ग्रँड एक्सेलसियर, येथे यशस्वीपणे पार पडली.

भारतातील 200 हून अधिक व्यावसायिक उद्योजक आणि UAE मधील 500+ सह, ह्या इंटरनॅशनल बिजनेस ग्रोथ समिट द्वारे दोन राष्ट्रांमधील व्यावसायिक दरी कमी करण्यासाठी एक हे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते.

सदर समिट साठी बॉलीवूड आयकॉन आणि उद्योजक सुनील शेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, या कार्यक्रमात प्रमुख वक्ते इंटरनॅशनल बिजनेस स्ट्रॅटेजिस्ट दिलीप औटी आणि इतर मान्यवर वक्ते - वेल्थ कोच आणि लेखिका कोमल औटी, सिरीयल उद्योजक चिरंतन जोशी, प्रेरणादायी नेत्रहीन उद्योजक भावेश भाटिया आणि GMBF चे अध्यक्ष डॉ. सुनील यांचा समावेश होता. व्यावसायिक आव्हाने आणि त्यावरचे उपाय आणि विविध विषयावर ह्यास समिट मध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

भारत आणि UAE यांना जोडण्यासाठी समर्पित या समिट दरम्यान इंटरनॅशनल बिजनेस स्टार अवॉर्ड्स 2023 चे वितरण करण्यात आले, जिथे व्यवसायात उत्कृष्ट योगदानांबद्दल विविध व्यवसायाला आणि व्यावसायिकांना पुरस्कार बॉलीवूड अॅक्टर आणि उद्योजक सुनील शेट्टी ह्यांच्याद्वारे प्रदान करण्यात आले. गल्फ टुडे आणि इतर मिडिया आउटलेट्सच्या मीडिया कव्हरेजने या समिट च्या यशावर प्रकाश टाकला, सोबतच नेटवर्किंग, बिजनेस कोलॅबरेशन आणि कल्पनांची ह्या दरम्यान देवाणघेवाण करण्यात आली.

ह्या समिट साठी डीके मिशन फोर्स, इन्स्पायर इव्हेंट्स अँड प्रमोशन्सस सोबतच पेमॅक्स, लर्निंग पॉवर, गल्फ महाराष्ट्र बिजनेस फोरम अँड टॅक्सेशन सोसायटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🚀🏆

छत्रपती संभाजी नगर येथील व्यवसायिक महेश माने यांचा अल्पावधीच झालेला बदल नक्की वाचा..अधिक माहितीसाठी संपर्क+91 9610699867...
19/04/2023

छत्रपती संभाजी नगर येथील व्यवसायिक महेश माने यांचा अल्पावधीच झालेला बदल नक्की वाचा..

अधिक माहितीसाठी संपर्क
+91 9610699867

23/03/2023
दिलीप औटी यांचा फ्री बिजनेस सेमिनार नमस्कार उद्योजक मित्रांनो,तुमच्या व्यवसायातील भीती व अडचणींना सोडविण्यासाठी टीम दिली...
21/03/2023

दिलीप औटी यांचा फ्री बिजनेस सेमिनार

नमस्कार उद्योजक मित्रांनो,
तुमच्या व्यवसायातील भीती व अडचणींना सोडविण्यासाठी टीम दिलीप औटी घेऊन येत आहे
3 तासांचा तुमचा व्यवसाय वाढविणारा मोफत बिजनेस सेमिनार
बिजनेस भरारी

• जाणून घ्या व्यवसाय वाढीच्या स्ट्रेटेजीस
• उत्तम टीम उभारण्याचे चे नियम
• इंटरनँशनल बिजनेस स्ट्रॅटेजिस्ट आणि कोच - दिलीप औटी कडून
https://chat.whatsapp.com/BdexWxSFIGlEkvLyk2qUq2

वेळ आणि ठिकाण
🔰 रविवार दि. 26 मार्च, 2023
🔰 सकाळी 10.00 वा ते 1.00 वाजे पर्यंत
🔰 हॉटेल एक्सप्रेस इन, पाथर्डी फाटा, नाशिक येथे

👉 अटेंड करायला विसरू नका..
👉 सर्वात जबरदस्त आणि Energetic program चा हिस्सा बना.
👉 एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे !!

ह्या प्रोग्राम ला अटेंड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून लगेच Whatsapp Group जॉईन करा
https://chat.whatsapp.com/BdexWxSFIGlEkvLyk2qUq2

अधिक माहिती साठी संपर्क
+919610699867

धन्यवाद..

"Bringing business leaders from across Maharashtra together for the Mission Force Summit 2023! Over 175 attendees genera...
26/01/2023

"Bringing business leaders from across Maharashtra together for the Mission Force Summit 2023! Over 175 attendees generated over 150 crore in business deals, proving that collaboration and innovation are key to success.

Mission Force Summit 2023
23/01/2023

Mission Force Summit 2023

अश्याच अप्रतिम पोस्टसाठी आत्ताच फॉलो करा. 👍👌👉BusinessBharari➖➖➖➖➖➖➖➖➖👉 BusinessBharari 👈➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➡ Like➡ Comments➡...
13/01/2023

अश्याच अप्रतिम पोस्टसाठी आत्ताच फॉलो करा. 👍👌👉BusinessBharari
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 BusinessBharari 👈

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡ Like
➡ Comments
➡ Share
➡ Mention आणि
➡ Follow करत राहा 🤗
➖➖➖➖➖➖➖➖➖

➡ Post आवडल्यास Mention करून Story मध्ये टाका ❤️
Use Hashtag 👉

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸



पोस्ट तुमच्या स्टोरी ला नक्की शेअर करा आणि कमेंट करा

"रुद्राक्ष असो की माणूस खूप अवघड असत एकमुखी भेटणं." :- दिलीप औटी
03/01/2023

"रुद्राक्ष असो की माणूस खूप अवघड असत एकमुखी भेटणं." :- दिलीप औटी

Address

First Floor Nice Sankul
Nashik
422007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Business Bharari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Business Bharari:

Share