Shri Ganesh Consultancy Services

Shri Ganesh Consultancy Services Providing all Types of Industrial Registrations and Licenses.. Providing all types of Industrial Registrations, Certifications, Licenses, Consultancy services.

02/04/2026

02/04/2026

प्रिय ग्राहक,​आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील तुमच्या अमूल्य सोबत आणि आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभ...
31/03/2026

प्रिय ग्राहक,
​आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील तुमच्या अमूल्य सोबत आणि आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. तुमच्या सहकार्यामुळेच आमचा हा प्रवास यशस्वी झाला आहे.
​येणारे नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ तुमच्यासाठी सुख-समृद्धी, प्रगती आणि यशाचे जावो, हीच सदिच्छा! आम्ही भविष्यातही तुम्हाला अशीच उत्तम सेवा देण्यासाठी बांधील आहोत.
​धन्यवाद!

​शुभेच्छुक,
श्री गणेश कंसल्टन्सी सर्व्हिसेस, नाशिक

23/05/2023

नमस्कार.. आपली कंपनी, संस्था, दुकान तसेच कोणताही व्यवसाय असेल तर आपल्या कडे त्यासाठी नोंदणी (Registration), प्रमाणपत्र (Certification) किंवा परवाना (License) असले पाहिजे व ते वेळवर नूतनीकरण (Renewal) केले पाहिजे..अन्यथा आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते..

श्री गणेश कंसल्टंसी सर्व्हीसेस, नाशिक

सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन, लाइसेंस, सर्टिफिकेशन व कन्सल्टंसी सर्विसेस जसे SHOP ACT रजिस्ट्रेशन, UDYAM (MSME) रजिस्ट्रेशन, GST रजिस्ट्रेशन, MPCB (प्रदूषण नियंत्रण परवाना), लेबर कॉन्ट्रक्ट लाइसेंस, TM ट्रेडमार्क, लोगो रजिस्ट्रेशन, FSSAI फूड लाइसेंस, ISO सर्टिफिकेशन, IMPORT EXPORT लाइसेंस, APEDA, CE सर्टिफिकेशन, BARCODE, DIGITAL SIGNATURE, PF ESIC रजिस्ट्रेशन, PTEC & PTRC रजिस्ट्रेशन इ. साठी कृपया संपर्क करा...

गणेश गाढे - 8329141151 / 9860426051

https://wa.me/message/7FQ3AK2OR5LPJ1

कृपया ही माहिती आपल्या ग्रुप्स मध्ये शेअर करा व सर्वांना जागरूक करा..

धन्यवाद..

Thank you for being our valued customer. We are so grateful for the pleasure of serving you and hope we met your expecta...
31/03/2023

Thank you for being our valued customer. We are so grateful for the pleasure of serving you and hope we met your expectations. We wish you a very Happy, satisfying and growthful financial year 2023-2024 ahead. We truly appreciate your business and look forward to serving you again. Thank You....

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔  आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!!आपणास  ही दिवाळी सुखाची, समाधानाची, आरोग्यदायी, यशदायी...
24/10/2022

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!!
आपणास ही दिवाळी सुखाची, समाधानाची, आरोग्यदायी, यशदायी जावो ही शुभेच्छा...!!
||शुभ दिपावली||
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

सावधान !!!एमसीए वी-3 अपडेट के बाद अब डीआईआर-3 केवाईसी पोर्टल सक्रिय है। आपसे अनुरोध है कि आप व्हाट्स एप नंबर 8329141152 ...
27/09/2022

सावधान !!!

एमसीए वी-3 अपडेट के बाद अब डीआईआर-3 केवाईसी पोर्टल सक्रिय है। आपसे अनुरोध है कि आप व्हाट्स एप नंबर 8329141152 पर मैसेज करें जिसका कंपनी निदेशक केवाईसी लंबित है।

देय तिथि: 30/09/2022
फाइल न करने पर जुर्माना: 5000/- रुपये प्रति निदेशक

ATTENTION !!!
AS DIR-3 KYC PORTAL IS ACTIVE NOW AFTER MCA V-3 UPDATE. REQUESTING YOU TO DO MESSAGE ON WHATS APP NO 8329141151 WHOSE COMPANY DIRECTOR KYC IS PENDING.

DUE DATE: 30/09/2022
PENALTY FOR NON FILING: RS 5000/- PER DIRECTOR

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...
28/02/2022

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...

25/11/2021

Happy Rakshabandhan..
22/08/2021

Happy Rakshabandhan..

Address

Salunke Nagar
Nashik
422008

Telephone

8329141151

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ganesh Consultancy Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Ganesh Consultancy Services:

Share