24/10/2022
आज आमच्यात नसलात तरी तुमच्या आठवणींचे गाठोडे मी कायम जपून ठेवणार आहे. तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची काळजी घेणार आहे. बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो
Miss u very much Papa
Tumcha Laadka Mangu