CV Industries Private Limited

Call Directions Website Contact the business

CV Industries Private Limited CV INDUSTRIES PRIVATE LIMITED specializes in advanced biological solution addressing the growing demand for sustainable, high-quality natural products.

26/09/2026
17/09/2026

डेअरी फार्म (गाय-म्हैस) मध्ये अमोनिया, दुर्गंध आणि हानिकारक गॅसेस मुळे उद्भवणाऱ्या मुख्य समस्या..

1. कमी दूध.

2. सतत तणाव.

3. कमी फॅट आणि एस.एन.एफ.(SNF).

4. जास्त F.C.R.

5. मस्टायटिस (Mastitis).

6. खूर खराब होणे (Hoof Rot).

7. गोचीड, उवा, पिसवा आणि माश्या.

8. दुर्गंध.

prisai® LTT-7 हे प्रोडक्ट वापरल्याने अमोनिया, दुर्गंध आणि हानिकारक गॅसेस पूर्णतः नियंत्रणात राहतात. परिणामी पशु पक्षी तणावमुक्त होऊन उत्पादकता वाढते.

prisai® LTT-7 लिटर कंडीशनर.. 100% नैसर्गिक, बिन-विषारी आणि बिन-ज्वलनशील.

WhatsApp  7887393934

17/09/2026

पोल्ट्री फार्म (ब्रॉयलर-लेअर-देशी) मध्ये अमोनिया, दुर्गंध आणि हानिकारक गॅसेस मुळे उद्भवणाऱ्या मुख्य समस्या..
1. श्वसनाचे आजार (CRD).
2. सतत तणाव.
3. कमी वजन.
4. कमी अंडी उत्पादन.
5. जास्त F.C.R.
6. जास्त मर (Mortality).
7. लार्वा आणि माश्या.
8. दुर्गंध.

prisai® LTT-7 हे प्रोडक्ट वापरल्याने अमोनिया, दुर्गंध आणि हानिकारक गॅसेस पूर्णतः नियंत्रणात राहतात. परिणामी पशु पक्षी तणावमुक्त होऊन उत्पादकता वाढते.

prisai® LTT-7 लिटर कंडीशनर.. 100% नैसर्गिक, बिन-विषारी आणि बिन-ज्वलनशील.

WhatsApp 7887393934

07/09/2026

आम्ही नाही... आमचे ग्राहक बोलत आहेत !

प्रत्येक यशस्वी ब्रँडच्या मागे असतात...समाधानी ग्राहक.

आणि प्रत्येक समाधानी ग्राहकाच्या मागे असतो...

खरा परिणाम.

निर्णय तुमचा...पण अनुभव नक्की ऐका.

prisai® LTT-7 लिटर कंडीशनर..

WhatsApp :- +917887393934

07/09/2026

कोणतीही कंपनी स्वतःचं कौतुक करू शकते...पण खरा सन्मान तेव्हा मिळतो...जेव्हा ग्राहक स्वतः पुढे येऊन म्हणतो—

'हो... मला याचा फायदा झाला.'

हा आहे एका खऱ्या पोल्ट्री शेतकऱ्याचा अनुभव.

जर तुम्हीही तुमच्या फार्ममध्ये...

✔️ दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल,

✔️ स्वच्छ वातावरण निर्माण करू इच्छित असाल,

✔️ पक्ष्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा शोधत असाल,

तर हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका.

कारण "अनुभवातून निर्माण झालेला विश्वासच सर्वात मोठा असतो."

prisai® LTT-7 लिटर कंडीशनर..

WhatsApp :- +917887393934

04/09/2026

prisai® PTT-7 पिट कंडीशनर.. अमोनिया, दुर्गंध, घातक वायू, BOD, COD, TSS आणि FOG कमी करण्यासाठी..

02/09/2026

prisai® LTT-7 लिटर कंडीशनर.. अमोनिया, दुर्गंध आणि घातक वायू कमी करण्यासाठी.. 

01/03/2026

⚜️💵

Address

14-B, NIRMAN VILLA, NIRMAN NAGAR, VISE MALA, COLLEGE Road
Nashik
422005

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

07887393934

Alerts

Be the first to know and let us send you an email when CV Industries Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CV Industries Private Limited:

Shortcuts

Share