HRRDC

HRRDC HR CONSULTANT

Counseler, Trainer

05/08/2023
24/04/2023
Career Aspiration ™ Diary Publication Ceremony Sunday 23 April 2023 .
24/04/2023

Career Aspiration ™ Diary Publication Ceremony Sunday 23 April 2023 .

17/04/2023

Stay with us on Sunday 23 April 23 from 10 am to 1.00 pm .....

नमस्कार, पालक बंधू भगिनींनो, सर्वांना आग्रहाचे आमंत्रण . जास्तीत जास्त पालकांनी या सेशन चा लाभ घ्यावा. Aptitude test, कर...
02/04/2023

नमस्कार,
पालक बंधू भगिनींनो,
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण . जास्तीत जास्त पालकांनी या सेशन चा लाभ घ्यावा. Aptitude test, करिअर मार्गदर्शन म्हणजे नक्की काय? सुजाण पालक म्हणून आज आपली काय भूमिका अपेक्षित आहे? पालक - पाल्य नाते, कुटुंब व्यवस्था या आणि अशा अनेक विषयांवर आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तेव्हा नक्की या . असे एक पालक म्हणून आणि एक नागरिक म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करते.

Today's session on Recruitment delivered by Mr. Mangesh , Certified Trainer and Career Counsleor at Navi Mumbai.
24/03/2023

Today's session on Recruitment delivered by Mr. Mangesh , Certified Trainer and Career Counsleor at Navi Mumbai.

मंगेश भणगे Career Counselor, Certified Career Trainer& Director HRRDC Private Limited Mob : 8007963010 / 9673916496करीयर...
09/03/2023

मंगेश भणगे
Career Counselor, Certified Career Trainer
&
Director HRRDC Private Limited
Mob : 8007963010 / 9673916496

करीयर ची निवड करतांना...
पालकांनी मुलांच्या क्षमता जाणणे गरजेचे आहे. त्याच बरोबर त्याचा कल कुठे आहे हे देखिल महत्वाचे आहे. मुलांना काही गोष्टींची आवड असते पण काही काळाने त्यांची आवड कमी होते. तसेच करीयर मधे क्षमता कमी पडल्यामुळे मुलांना त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागतो. याचे परिणाम त्यांच्या शिक्षण आणि करीयरवर होतात. तसेच काही मुल करीयर च्या निवडी बाबत साशंक असतात. या मुलांना जर कल क्षमता चाचणी करुन योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते आपले करीयर चांगले करु शकतात. यातुन त्यांना प्रेरणा मिळते आणि ते स्वतः आपले मार्ग शोधतात.

04/03/2023

नमस्कार पालक बंधू भगिनींनो,
बऱ्याच जणांना पाल्याच्या करीअर संदर्भात बरेच प्रश्न आहेत. त्यात कल क्षमता चाचणी म्हणजे काय ? मुलांना कोणत्या संधी उपलब्ध आहेत? पुढे काय करावे इ.
त्याची समाधानकारक उत्तरे येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत . याव्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कळवा 9673016496 या क्रमांकावर .
आजचा प्रश्न आणि त्याचे उत्तर :

*करीयर महत्वाकांक्षा™काय आहे?*
👉करीयरची निवड हा मुलांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय आहे. तो निर्णय घेतांना एका विशिष्ट पद्धतीने विचार केला तर निर्णय लवकर आणि योग्य होऊ शकतो. करीयर महत्वाकांक्™ यासाठी मदत करते. पाल्य, पालक, समुपदेशक या सगळ्यांना याची खुप मदत होते. HRRDC Private limited या संस्थेने करीयर मधे यश मिळवलेल्या विविध क्षेत्रातील १५० पेक्षा जास्त व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास करुन कमी वेळेत करीयरच्या योग्य निर्णयासाठी विकसीत केलेले हे साधन आहे.

HRRDC Private Limited
Contact: 9673016496 / 8999851420

Address

Nasik

Alerts

Be the first to know and let us send you an email when HRRDC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HRRDC:

Share