16/02/2022
नमस्कार
विजय साळे नवी मुंबई
वेळ 9.30 ते 1
1 मार्च 2022 रोजी जुईनगर मध्ये
युवक व युवती उद्योग मेळावा व नोकरी मेळावा भरवणार आहे .
त्या मध्ये नामांकित कंपनी व मेन्यूफेचर
नवीन व्यवसायसंधी , नोकरीची संधी
व्यवसाय लोन , नवीन व्यवसाय कसा सुरुवात करावा लागणारी मदत आशा बऱ्याच समस्या ज्या नवीन व्यवसाय सुरू करताना येतात
किंवा आल्या व्यवसाय वाढवण्यासाठी फेरणच्याजी देणे
लागणारी कागत पत्र लायसन्स याची संपूर्ण माहिती
एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत
विजय वेल्फेअर ट्रस्ट व व लोकसेवा प्रतिष्ठिन सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करणार आहोत
या मध्ये हॉटेल, हौस्कीपिंग , ice cream banane , food stoll, पापड , लोणचे , साबण , अगरबत्ती , loan , tea ,
व्यवसाय कसा वाढवायचा , त्याची जाहिरात इतर
Food, restaurant , logo , exhibition , store , barnd , opportunity , bankey, kiiosk, office , education , play school , coffee shop , car wash , open market , online marketing ,
Small industry
Sc , st साठी काही महत्त्वाचे विषय
Start your own business
उद्योगजक विकास कार्यक्रम
जेष्ठ नागरिक कार्ड , आपल्याला सहभागी होण्यासाठी
संपर्क करा 9821155964 /9821155164/9821155904
-------------------------------------------
भव्य रोजगार मेळावा
जेष्ठ नागरिक सत्कार, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या योजनचि माहिती
शासनाच्या विविध योजनेचे मोफत नोंदणी व कार्ड वाटप शिबीर
1.ई श्रम कार्ड
2.जेष्ठ नागरिक कार्ड
3. हेल्थ कार्ड ( आरोग्य कार्ड )
४.करोना मुळे निधन झालेल्याकुटूंबियांना रुपये ५००००/- आर्थिक मदत नोंदणी
५.युनिव्हर्सल पार्स ( दोन डॉस घेतलेल्या व्यक्तीला आधार कार्ड आणि मोबाईल बरोबर घेऊन घेणे
6.आधार कार्ड व पेन कार्ड लिंक
दिनांक : १/३/२०२२ रोजी वेळ सकाळी 10 ते 2
ठिकाण : गणेश मंदिर १ माळा ,चिंचोली तलाव जवळ, सेक्टर 24,जुईनगर, नवी मुंबई संपर्क
दीपक महा ई सेवा केंद्र -
9821155164/9821855164/ 9821155904
टीप : जा कंपन्यांना या मेळ्यात टेबल बुक करायचा आहे त्यानीं 9821155164 या नंबर वर संपर्क करावा ही विनंती आहे