Tukaram Suryawanshi

Tukaram Suryawanshi This page is designed for sharing thoughts, information of Tukaram Suryawanshi. This page manage by

देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
15/10/2020

देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

25/09/2020
21/09/2020

Now comes an opportunity of a lifetime! Beautiful, spacious and yet pocket friendly homes, farmhouse, Civil work and so on coming soon!

Join our Channel Partner’s programme

वर्षोन वर्षी माझ्या वारकऱ्याना सेवा देणारी महाराष्ट्र शासनाची बस ह्या वर्षी मात्र तिला माऊलीच्या पादुका पंढरपुरी घेऊन जा...
01/07/2020

वर्षोन वर्षी माझ्या वारकऱ्याना सेवा देणारी महाराष्ट्र शासनाची बस ह्या वर्षी मात्र तिला माऊलीच्या पादुका पंढरपुरी घेऊन जायला सर्वात मोठा मान विठुरायाने दिला . ST महामंडळाची सेवा आज फलद्रुप झाली. हेलिकॉप्टर ने पादुका घेऊन न जाता तो मान ST महामंडळाला दिल्या बद्दल महाघाडी सरकारचे आभार.

दरवर्षी देवनगरी चालत जाणाऱ्या वारकर्यांना ह्यावर्षी मात्र पाच पाऊले चालून घरी आले. दरवषी वारकर्यांना बघितल्यावर भगवंताच्या भेटीची होणारी ओढ आज मात्र वारकऱ्यांच्या दर्शनाने डोळ्यातून पाणी अनावर झाले जणू काय स्वतः भंगवंतच प्रकट झाले की काय. भक्ती रसात आनंदाने नाचणाऱ्या वारकर्यांना ह्यावर्षी मात्र भगवंताने अंतर्मुख होण्याला भाग पाडले.

पांडुरंग एकच मागंण महाराष्ट्राला , देशाला, जगाला लागलेली कोरोना ची लागन त्यातून सर्वाना मोकळं कर .

(तुकाराम सूर्यवंशी)

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजातशत्रू थोरले शाहू महाराजमोगली सल्तनती विरूद्ध २७ वर्षांच्...
18/05/2020

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे अजातशत्रू थोरले शाहू महाराज
मोगली सल्तनती विरूद्ध २७ वर्षांच्या अविरत संघर्षातून अत्यंत दारूण अवस्थेला पोहचलेल्या मराठा साम्रज्याला पुनश्च गत ऐश्वर्य प्राप्त करून देत सर्वोच्च यशोशिखरावर घेऊन जाणारे व आपल्या राजकिय आणि संघटनात्मक कौशल्याच्या बळावर हिंदूस्थानतील अखंड ४२ वर्ष छत्रपती म्हणून राज्यकारभाराची धुरा पेलणारे कुशल प्रशासक, उत्कृष्ट सेनानी, भरतवर्षसम्राट, शंभूपुत्र
सत्तासंघर्षाच्या रणधुमाळीत निर्विवादपणे बाजी मारणारे छत्रपती थोरले शाहूमहाराज.🙏🙏🙏

। | श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।

हिंदपती....
छत्रपती शिवाजीमहाराजांची सावली. #शाहूमहाराज_द_ग्रेट.
#भरतवर्षसम्राट

15/05/2020

लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु...

महाविकास आघाडीच्या सर्व नवनियुक्त आमदारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... 🙏💐
15/05/2020

महाविकास आघाडीच्या सर्व नवनियुक्त आमदारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... 🙏💐

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी माजी मंत्री मा.शशिकांत शिंदे साहेब व पक्षाची बुलंद तोफ मा. अमोल मिटकरी या तरुण ...
10/05/2020

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी माजी मंत्री मा.शशिकांत शिंदे साहेब व पक्षाची बुलंद तोफ मा. अमोल मिटकरी या तरुण तडफदार नेत्यांना उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..!!

थोर समाज सुधारक, शिक्षण प्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्...
09/05/2020

थोर समाज सुधारक, शिक्षण प्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

महाराष्ट्र राज्य चे गृहमंत्री अनिलरावजी देशमुख साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .!!
09/05/2020

महाराष्ट्र राज्य चे गृहमंत्री अनिलरावजी देशमुख साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .!!

Address

Navi Mumbai
410218 410206 410219

Telephone

+918080117224

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tukaram Suryawanshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share