HariOm Astrologers

HariOm Astrologers We have immense knowledge about solving love marriage pro

We, Hariom Astrologer situated at Sanpada Sector 8, Navi Mumbai, Maharashtra, are one of the best astrology providing services providing qualitative astrological consultancy service to our clients.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छाजिथे शिवरायांची परंपरा आहे, तोच आपला महाराष्ट्र.हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.📞संपर...
01/05/2026

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जिथे शिवरायांची परंपरा आहे, तोच आपला महाराष्ट्र.

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छाप्रत्येक काम होवो पूर्ण.. न काही राहो अपूर्ण.. धन-धान्य आणि प्रेमाने भरल...
19/04/2026

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक काम होवो पूर्ण.. न काही राहो अपूर्ण.. धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन.. घरात होवो लक्ष्मीचं आगमन.. " अक्षय्य तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा !

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

गुढीपाडवा व नववर्षा निमित्त मनपुर्वक शुभेच्छा !वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्यांचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्...
19/03/2026

गुढीपाडवा व नववर्षा निमित्त मनपुर्वक शुभेच्छा !
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्यांचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा ..!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडवा सण

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी," मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभले...
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
"आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी," मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू....

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

मराठी भाषा गौरव दिन 🙏माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळाहरी ॐ धार्मिक पूजा व...
27/02/2026

मराठी भाषा गौरव दिन 🙏
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

शिवजन्मोत्सव सोहळाछत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या कल्याणासाठी उभा राहिलेला खरा राजा! 🙏🙏हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.📞सं...
19/02/2026

शिवजन्मोत्सव सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या कल्याणासाठी उभा राहिलेला खरा राजा! 🙏🙏

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,आरोग्य आपणांस लाभो, ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना! ...
26/01/2026

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणांस लाभो, ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना! 🙏🙏

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,आरोग्य आपणांस लाभो, ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना! ...
22/01/2026

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणांस लाभो, ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना! 🙏🙏

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपूलकी वाढवातिळगुळ घ्या गोडगोड बोला.....🔶🔷 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🔶🔷हरी ॐ ...
14/01/2026

कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला.....
🔶🔷 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🔶🔷

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078
www.hariomastrologers.com


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा.हरी ॐ...
01/01/2026

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा.

हरी ॐ धार्मिक पूजा विधी केंद्र.
📞संपर्क: 95944 28749 / 86524 02078

Address

1st Floor, Office No/8 , Shiv Triveni Galleria CHS , Plot No 13, Near Milliner Tower, Sanpada Sector 8
Navi Mumbai
400703

Alerts

Be the first to know and let us send you an email when HariOm Astrologers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share