Maratha dial

Maratha dial Maratha business

आज हमारे काॕलेज के स्टुडंट आकाश सिंग का  ITC Fortune Select exotica, Navi mumbai मे सिलेक्शन हुआ! उनके भविष्य के लिए उन्...
20/12/2024

आज हमारे काॕलेज के स्टुडंट आकाश सिंग का ITC Fortune Select exotica, Navi mumbai मे सिलेक्शन हुआ! उनके भविष्य के लिए उन्हें बहोत सारी बधाई!

Today our student akash singh has been selected in ITC fortune select exotica hotel at Navi mumbai. We wish him all the best for his future life.

25/04/2024
17/04/2024

Admission started for July 2024-25 Session.
Message us to get connected with us.
Only OJT ( On job training ) programs are available.

15/07/2023
*जय शिवराय मराठा बांधवांनो🙏🏻🙏🏻🙏🏻*मराठा बांधवांचे व्यवसाय आता एकाच क्लिकवर आपणास मिळणार आहेत.मराठा व्यवसायिकांसाठीचे हक्क...
11/03/2023

*जय शिवराय मराठा बांधवांनो🙏🏻🙏🏻🙏🏻*

मराठा बांधवांचे व्यवसाय आता एकाच क्लिकवर आपणास मिळणार आहेत.

मराठा व्यवसायिकांसाठीचे हक्काचे ॲप

*मराठा डायल मराठ्यांची बाजारपेठ*📱 हे ॲप तुमचा व्यवसाय सर्व मराठा बांधवांना दाखवेल व सर्व मराठा बांधवांचे व्यवसाय तुम्हाला दाखवेल.

एकाच क्लिकवर मिळतील व्यवसाय आणि होईल मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती.

*दिखेगा तभी तो बिकेगा*

*वार्षिक मेंबरशीप -
आपणास जी परवडेल ती दिली तरी चालेल.
अगदी *300 रुपये* दिली तरी चालेल* .

*सर्व मराठा बांधवांना एकत्र आणून मराठा टू मराठा खरेदी वाढविणे गरजेचे आहे त्यासाठी कोणतीही ठराविक फिस आकारली जाणार नाही.*


आपले व्यवसायिक प्रोफाइल बनवण्यासाठी आत्ताच संपर्क करा.

*संपर्क 📱- * 8369358658

*ॲपची लिंक -

*व्यवसायाची माहिती भरण्यासाठी-*

https://play.google.com/store/apps/details?id=com.marathadialuser.marathadial

*मराठा आयडी ** मिळविल्यशिवाय तुम्हाला या ॲपवर रजिस्टर होता येणार नाही बरका ...*

*मराठा आयडी मिळविण्यासाठी या नंबरवर संपर्क करा - 📲8369358658*

*इथे फक्त मराठ्यांनाच स्थान आहे .🚩🚩🚩*

हा मेसेज इतर मराठा बांधवांना शेअर करा जेणकरून अधिकाधिक मराठा बांधवांचे व्यवसाय एकाच व्यासपिठावर दिसतील.

*धन्यवाद !🙏🏻🙏🏻*

तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरभराट येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

Address

Raghunath Villa Chs, Office No/5 , Sec-07, Kamothe
Navi Mumbai
410209

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm
Sunday 9:30am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha dial posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share