Maha E Seva Kendra - Navi Mumbai

Maha E Seva Kendra - Navi Mumbai Maha E Seva Kendra is a special center authorized by the Govt work which helps people in getting var

प्रिय बंधू भगीनी मित्रांनो,            सध्याचा कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये आपली व आपल्या प्रिय माणसांची काळजी म्हणून भा...
10/04/2020

प्रिय बंधू भगीनी मित्रांनो,

सध्याचा कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये आपली व आपल्या प्रिय माणसांची काळजी म्हणून भारत सरकार द्वारा बनवण्यात आलेले
Aarogya Setu App आपण व आपल्या ओळखीच्या सर्व व्यक्तींना मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेण्यास सांगावे आणि करोना पासून स्वतः व आपले प्रियजन सुरक्षित ठेवावे !

🔮 Aarogya Setu App 🔮

Android :
https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu

iOS :
https://apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357

आपण जेवढ्या व्यक्ती पाठवलेल्या लिंक वरून App download करतील त्या सर्वांनी आपली नावे व मोबाईल नंबर याची माहिती मला पाठवा. भविष्यात शासनाचे काही नियोजन असेल तर आपल्याला कळवणे महत्वाचे ठरेल .
माहिती भरून पाठवली की मला नक्की सांगा....👍🏻

Contact :
Maha e seva Kendra Shankarbuwa Wadi Ghanasoli Gaon,
Shop No 02, Shankarbuwa wadi, Near Vitthal Mandir, Ghanasoli Gaon, Navi Mumbai 400701
wtsapp : 9920172060 / 8082422260/

   8082422260 / 9322866197
28/04/2018

8082422260 / 9322866197

27/04/2018

आत्ता प्रत्येक व्यावसायिक चालू बँक खात्यासाठी(Current bank account)
सरकार ने आधार कार्ड म्हणजेच " उद्योग आधार " कम्पलसरी (mendotory)* केले आहे, ह्या "उद्योग आधार " नंबर करंट खात्याला जोडणे बंधनकारक आहे.

प्रत्येक उद्योग , व्यवसाय जसे की छोटे-मोठे उद्योजक व व्यापारी चाय दुकान ,पान टपरी , किराणा दुकान,हॉटेल,कापड दुकान,तसेच सर्व प्रकारच्या दुकानाला-उद्योग, व्यवसायाला " उद्योग आधार" ची गरज आहे.

हे आधार काढल्यावर आपल्या व्यवसायाची नोंद थेट "केंद्र सरकार" कडे होत आहे, त्या आधारे सरकार योजना राबवणार आहे.

आजच आपल्या उद्योगाचे आधार कार्ड काढून घ्या.

आवश्यक कागदपत्रे

1)आधार कार्ड
2)पॅन कार्ड
3)बँक अकाउंट नंबर-ifsc कोड

आजच संपर्क करा .

किरण भगवान बाणे
महा ई सेवा केंद्र घणसोली गाव
शॉप नं. ०२, शंकरबुवा वाडी
विठ्ठल मंदिर शेजारी, घणसोली गाव
*८०८२४२२२६०/९९२०१७२०६० *
Email: [email protected]

Contact for below services: 9920172060/8082422260
27/04/2018

Contact for below services: 9920172060/8082422260

Address

Navi Mumbai
400701

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919920172060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha E Seva Kendra - Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maha E Seva Kendra - Navi Mumbai:

Share