09/04/2018
50% Discount for 10th and 12th Students
50% सवलत ई. १०वी १२ वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी
DMIT म्हणजे Dermatoglyphics Multiple Intelligence Test
ह्या टेस्ट रिपोर्ट मध्ये नक्की कोणती माहिती समाविष्ट असते ते आपण पाहू .
या रिपोर्ट मधून आपल्याला आपल्या स्वताच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची माहिती होते , *मल्टीपल इंटेलीजन्ट , व्यक्तिमत्व, शिकण्याची पद्धत, विचार शक्ती वैगरे* . प्रत्येक मनुष्यात अंगीभूत गुणवत्ता असते आणि त्याचा शोध घेऊन स्वताचे जीवन सुखकर करण्या साठी त्याचा पूर्ण वापर करणे गरजेचे असते . बहुतांश माणसाना आपले गुण ओळखण्याची संधी मिळत नाही . या टेस्ट द्वारे हि संधी आपणास मिळते . आणि सर्वांगीण विकास करण्याची दिशा मिळते .
सामान्यता माणसे स्पर्धा आणि चढाओढ यात गुंतलेल असतात आणि त्यातून निराश होतात आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो . आपल्यातील गुण दोषांच्या मर्यादा ओळखून आपल्या जीवनात त्याचा सकारात्मक स्वीकार करून आयुष्य आनंदी आणि सफल करता येणे यातच शहाणपण आहे .
डरमेटोग्लायफिक्स म्हणजे *बोटांच्या ठशाचा अभ्यास*. प्रत्येक माणसाचे बोटांचे ठसे त्याच्या मज्जातंतुंशी निगडीत असतात . डरमेटोग्लायफिक्स मुले आपल्या अंगीभूत गुणांची माहिती मिळते. गर्भावस्थेत तिसऱ्या महिन्यापासून मुलांच्या बोटावर ठसे उमटायला सुरुवात होते .आणि हे बोटांचे ठसे आयुष्यभर बदलत नाहीत. आणि या ठश्यांच्या अभ्यासावरून आपणास आपल्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळते . जीवनातील अनेक प्रसंगांना आपण कसे स्वीकारू आणि कोणते वातावरण किती सुखकारक वाटेल हे आपल्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते .
म्हणून स्वताची ओळख आपल्या जीवनातील अनेक कोडी उलघडतात . तसेच काही गोष्टी आपल्यासाठी का सहज शक्य असतात व काही गोष्टी आपणास का कठीण वाटतात याचे उत्तर देखील आपणास मिळते.
मुलांचे व्यक्तिमत्व कसे असेल,
त्यांचा सकारात्मक तसेच कमकुवत स्वभाव कोणता.
त्यांची जन्मजात कौशल्य कोणती आहेत.
मुलांच्या कमकुवत कौशल्यास कसे प्रगत करता येईल.
त्यांचे गणिती ज्ञान, भाषा ज्ञान, चित्रांची रंगांची समज,
बोटांच्या व शरीराच्या हालचालीची कुवत,
संगीताची गोडी, व इतर आवडीनिवडी कळतील, ह्या सोबत आपणास माहित होऊ शकते की,मुलांचे पाच ज्ञानेद्रीय किती प्रमाणात सक्षम आहेत.
त्याची विचार करण्याची पद्धत कोणती आहे.
त्याची अभ्यास करण्याची पद्धत कोणती आहे.
त्यांचा बुध्यांक किती आहे.
त्यांच्यात कोणती लीडरशिप क्वालिटी आहे.
एवढेच नाही तर, त्यानी कोणत्या आक्टिविटीस कराव्यात.
तसेच कोणत्या पद्धतीचे, *कोणत्या शाखेतून (science, commers, Arts) पदवी घ्यावी,*
हे ही अगोदरच माहित होते.
वरील सर्व तपशील आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल, व तुमच्याबद्दल देतो, एका 41 पेजेसच्या रिपोर्ट द्वारे.
हया टेस्ट साठी असणारे शुल्क ₹ ५०००/- प्रती विध्यार्थी / व्यक्ति.
आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत SBSE संस्थेच्या सहयोगाने DMIT टेस्ट फक्त ₹ 2500/- मध्ये.
ही ऑफर फक्त प्रथम येणारे १०० सहभागी विध्यार्थी / साठी आहे.
संपर्क करा
9137269787
For more info on DMIT please visit.
Smart brain skills and education is the DMIT Company – Smart brain skills and education has introduced DMIT Test in Top Schools in India & DMIT Test Online in Panvel and navi mumbai.