Khadeshwari Krushi Sankalp Farmer Producer Company Ltd. Newasa

  • Home
  • India
  • Nevasa
  • Khadeshwari Krushi Sankalp Farmer Producer Company Ltd. Newasa

Khadeshwari Krushi Sankalp Farmer Producer Company Ltd. Newasa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Khadeshwari Krushi Sankalp Farmer Producer Company Ltd. Newasa, 414604, Nevasa.

05/11/2021
*सीएनजी गॅस व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी...*     नेवासा तालुक्यात MCL अंतर्गत खडेश्वरी कृषिसंकल्प फार्मर प...
19/09/2021

*सीएनजी गॅस व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी...*
नेवासा तालुक्यात MCL अंतर्गत खडेश्वरी कृषिसंकल्प फार्मर प्रोड्युसर कंपनीने दहा हजार सभासद संख्या पूर्ण करून नजिक चिंचोली येथे CNG गॅस व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा रविवार दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी महंत गणेशानंदजी महाराज ( खडेश्वरी देवस्थान, नजिक चिंचोली ), ह.भ.प. सोमनाथ महाराज गडाख (पानसवाडी ) यांच्या शुभहस्ते पार पाडला.

MCL व खडेश्वरी कृषिसंकल्प शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत नेवासा तालुक्यातील जैविक इंधन  व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पासाठ...
06/08/2021

MCL व खडेश्वरी कृषिसंकल्प शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत नेवासा तालुक्यातील जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पासाठी सुरु असलेली शेतकरी कंपनीची सभासद नोंदणी अंतिम टप्यात आली असून, दोन दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे बंद होणार आहे, तरी सर्व शेतकरी बांधवांनी लवकर संपर्क साधून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
धन्यवाद...!🙏🏻

13/07/2021

MCL Biofuel Estate ( MBE ) Project...

रविवार दि. 27 जुन 2021 सकाळी 10 वाजता नजिक चिंचोली ता. नेवासा जि. अहमदनगर येथे खडेश्वरी कृषिसंकल्प शेतकरी उत्पादक कंपनी ...
27/06/2021

रविवार दि. 27 जुन 2021 सकाळी 10 वाजता नजिक चिंचोली ता. नेवासा जि. अहमदनगर येथे खडेश्वरी कृषिसंकल्प शेतकरी उत्पादक कंपनी व MCL यांच्या वतीने MVP ची मिटिंग घेण्यात आली.
MVP प्रकल्प , सेंद्रिय शेतीची आवश्यकता तसेच MCL कंपनीचे Mission, Vision व भविष्यातील धोरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी खडेश्वरी कृषिसंकल्प शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री.बाबुराव चावरे साहेब, कोपरगावचे MPO श्री.राजेंद्र गायकवाड सर, श्री.संतोष काळे सर, शेतकरी कंपनीचे संचालक गणेशानंदजी महाराज, श्री. बबनराव पवार साहेब, श्री. चंद्रकांत पाठक व गावातील प्रकल्पाचे उद्योजक ( MVP ) व आदि मान्यवर उपस्थित होते.

आज नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव तालुका यां कडून ग्रामोद्योजक (MVP) झूम मिटिंग घेण्यात आली...
26/06/2021

आज नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव तालुका यां कडून ग्रामोद्योजक (MVP) झूम मिटिंग घेण्यात आली...

🤟 _Session Topic_ 🤟*BIOFUEL* 😇_Meaning, Types & Future Scope_🗓️ 18th June 2021🕗 Morning 8.00 amWebinar Link 👇https://bit...
17/06/2021

🤟 _Session Topic_ 🤟
*BIOFUEL* 😇
_Meaning, Types & Future Scope_

🗓️ 18th June 2021
🕗 Morning 8.00 am

Webinar Link 👇
https://bit.ly/3zx9FnC

Regards
MCL Team

Address

414604
Nevasa
414604

Telephone

+918007289790

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khadeshwari Krushi Sankalp Farmer Producer Company Ltd. Newasa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khadeshwari Krushi Sankalp Farmer Producer Company Ltd. Newasa:

Share