Bhimashankar

Bhimashankar CSC VLE SUMBHA

आधार सेवा केंद्र....👇👇👇👇 अंगणवाडी क्र. 304 जागजी ता. धाराशिव...( उस्मानाबाद).
20/10/2022

आधार सेवा केंद्र....👇👇👇👇 अंगणवाडी क्र. 304 जागजी ता. धाराशिव...( उस्मानाबाद).

वेळ - सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत...
12/10/2022

वेळ - सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत...

Today's Parcel received  Smart watch...👌👌👍
26/09/2022

Today's Parcel received Smart watch...👌👌👍

विनंती पूर्ण पोस्ट वाचा...🙏🙏🙏त्या वस्तीत त्या पेठेत ती एक वैश्या आज शरीर सुख मोफत देत होती. अनेक वासनेच्या आहारी गेलेली ...
25/09/2022

विनंती पूर्ण पोस्ट वाचा...🙏🙏🙏
त्या वस्तीत त्या पेठेत
ती एक वैश्या आज शरीर सुख मोफत देत होती. अनेक वासनेच्या आहारी गेलेली मानस आहो मानस कसली जनावरच होती ती.
आपल्या पिसाटलेल्या लिंगाच्या भुकेला क्षमवत होती ती. असाच तो ही एक जण तिथे गेला ती निपचित निर्वस्त्र झोपली होती. तिच्यातील लज्जा नावाची भावना मेली होती मेली नाही त्या जनावरांनि त्या भावनेचा खून केला होता. तो ही निर्वस्त्र झाला सुख उपभोगत असताना म्हणला आज पैसे न घेता आहे न जर पैशा साठी नाही तर कशासाठी ?
तीन कटाक्ष त्याच्या नजरेत बघून म्हणली काल बातमी बघितली एक 5 वर्ष्याच्या मुली वे आणि एक 2 वर्ष्याच्या मुलीवर बलात्कार झाला इतकंच नाही तर नजवजात मुली वर सुद्धा बलात्कार झाला म्हणून आज पैसे न घेता आहे.
कामभावणेची आग आम्ही इथं विजवतो तरी पण तुमची गरज भागत नाही म्हणून तुम्ही बलात्कार करता म्हणून आज पैसे न घेता आहे .तुमच्या कामवासनेने आणखीन कोणी 5 वर्ष्याची आणि 2 वर्ष्याची मुलगी शिकार होउ नये तिझ्या वर बलात्कार होऊ नये म्हणून आज पैसे न घेता .
तिझे डोळे कोरडे होते जस की रडण्यासाठी डोळ्यात आता पाणी च उरलं न्हवत. पण तो मात्र आता आतमधून हादरला होता. आता त्याला त्याच्या पुरुषत्वाची लाज वाटत होती. आता मात्र इतकं वेळ चुरघळेले तिचं स्थन बगून त्याला त्याच्या आईच्या पहिल्या दुग्धघोटाची आठवण येत होती. तिच्या योनीत त्याला त्याचा जन्म दिसत होता. आता मात्र तिचा चेहरा पाहण्याची त्याच्यात हिम्मत होत न्हवती. तो पटापट कपडे घालू लागला. अंगावर कपडे घालून पण त्याला तो नागव असल्याचा भास होत होता.शरीर झाकल होत पण मन मात्र नागवच होत. त्याच्या समोर फक्त त्याच्या लहान 5वर्षे च्या मुलीचा चेहरा येत होता डोळे उघडले तरी झाकले तरी त्याला फक्त त्याची मुलगी आठवत होती.
आज त्याची भूक कायमची मिटली होती....
त्याला आज ती वैश्या पण त्याचा पेक्षा श्रेष्ठ वाटत होती.
( आपली हवस भागवण्यासाठी जस आपण दुसऱ्या च्या लेकीबाळी वर हात टाकतो तशीच आपली पण लेक आहे बहीण आहे हे विसरू नका 🙏)

Today's Look...
18/09/2022

Today's Look...

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना..... आयुष्यमान भारत.. गोल्डन कार्ड काढून मिळेल...👇👇👇👇
17/09/2022

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना..... आयुष्यमान भारत.. गोल्डन कार्ड काढून मिळेल...👇👇👇👇

09/09/2022

🙏🙏🌹🙏🙏

08/09/2022

👌👌🙏🙏👌👌

16/11/2021
24/03/2021
परतीच्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा......!
03/10/2018

परतीच्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा......!

Address

SUMBHA Osmanabad
Osmanabad
413509

Opening Hours

Monday 9am - 5pm

Telephone

+919673839495

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimashankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category