Pruthvi jadhav

Pruthvi jadhav living my dream life

31/08/2024
31/08/2024
31/08/2024
24/07/2024

धाराशिव - आज केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुळजापूर रेल्वे मार्गासाठी २२५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आमदार पाटील यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना सांगितले की, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधांची घोषणा केली आहे. महिलांच्या विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर ग्रामीण विकासासाठी २.६६ लाख कोटींची तरतूद केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित पाच योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद केली असून, याचा लाभ ४ कोटी युवकांना होईल.

24/07/2024

महिला, तरुण, गरीब आणि अन्नदाता यांचे हित केंद्रस्थानी ठेवणारा अर्थसंकल्प!

अर्थसंकल्पात धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गासाठी रु.२२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. त्यामुळे आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे..

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधांची घोषणा केली आहे. महिलांच्या विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद, ग्रामीण विकासासाठी २.६६ लाख कोटींची तरतूद, रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित ५ योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे. या योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद याचा ४ कोटी युवकांना फायदा होणार आहे.

या सर्व तरतुदी पाहता अर्थसंकल्पात महिला, तरुण, गरीब आणि अन्नदाता यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे हे स्पष्ट होते.

पाणी, वीज, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांसाठी ११ लक्ष ११ हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा रोडमॅप आहे असेच म्हणावे लागेल.

#अर्थसंकल्प #केंद्र

24/07/2024
23/07/2024

Address

Osmanabad
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pruthvi jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share