Adv.Himanshu Patil

Adv.Himanshu Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv.Himanshu Patil, Business service, Palghar.

27/10/2019
27/10/2019

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा...
"तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🍫*अॅड.हिमांशु अनिल पाटील आणि परिवार तफें*
🍫● शुभ दिपावली ●🍫

01/10/2019

*माझे ह्रदय चोरले
कळेच नाही*
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...
तिला पाहिले फक्त एकदाच
पण का कळेना तिने ह्रदय माझे चोरले
तिचाच चेहरा आता माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा राहतो
काय करावे नी काय करू नये मला माझेच मला सुचेना
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...
झोप उडाली माझी तिच्या मुळे, तिचा आवाज माझ्या कानात घुणघुणतो
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...
सकाळी उठतो मी, देवदर्शन करतो तरी तिचीच प्रतिमा मला दिसते
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...
जेवायला बसताना,हात तोंडा वाटे नेत असताना तिचाच हात मला जणू दिसे
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...
फिरता फिरता तिचाच भास मला होतो,काम करता करता ही तिचाच भास होतो
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...
नाही ओळखपाळख,
नाही बघितले कधी दुसरा नजरेतून तिला
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...
पण कळेल का मला, माझे ह्रदय तिने का
चोरले!
तिला ही समजत असेल का
माझे ह्रदय तिनेच चोरले ?
माझे ह्रदय चोरले
कळेच नाही...

कवी अॅड. हिमांशु अनिल पाटील उमरोळी-पंचाळी
मो.नं.8983609958

Address

Palghar
401404

Telephone

8983609958

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.Himanshu Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share