Disposable material wholesaler

Disposable material wholesaler Disposable material wholesaler for hotels and stores..for Panchgani and Mahableshwar..

22/03/2018

✍🏻... 🗑
कधीकधी केराचा डबाही,
मला मनापेक्षा बरा वाटतो.
दिवसातून एकदा का होईना,
निदान तो रिकामा तरी होतो..

आपण मात्र मनात किती,
दुःखद आठवणी साठवतो.
काय मिळवतो यातून आपण?
स्वतःचे दुःखच नुसते वाढवतो..

घडून गेलेल्या वाईट गोष्टी,
वर्षानुवर्षे मनात ठेवतो.
त्या घडल्या ज्यांच्यामुळे,
त्यांचा पुढे तिरस्कार करतो..

केराच्या डब्यासारखच आता,
रोज मनही साफ करायचं.
विसरून जुने दुःख सारे,
नव्या आनंदाने ते भरायचं..

सुखी जीवनाचे तंत्र आता,
आपण सर्वांनीच शिकायचं.
स्वतः आनंदी रहायचं आणि,
दुसर्‍यांना नाही दुखवायचं..

💁हसतमुख जगा....

A love panchgani festival 2017
03/12/2017

A love panchgani festival 2017

Panchgani..
26/03/2016

Panchgani..

19/12/2015

If you change the way you look at things. The things you look at will change.

10/09/2015

Address

Panchgani
412805

Telephone

9075282900

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Disposable material wholesaler posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share