घोंगडी शॉप

Directions Website

घोंगडी शॉप call me 8208804008

झोप येत नसणार्�यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.


उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.


कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.


घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .


हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.


घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.


अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.


धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडी चे महत्व: ��

पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता.

घोंगडीचा वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोल मध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते. श्री गुरुलीलामृत, श्री गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती इ. तसच इतर सर्व साधना आणि मंत्रांचा अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करु शकता.

वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे.

Address

गांधी रोड चोफळा पंढरपूर
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when घोंगडी शॉप posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share