Amar Patil - अमर पाटील

Amar Patil - अमर पाटील Managing Director at Dharashiv Sakhar Karkhana Ltd

*महाराष्ट्र राज्याचे धाडसी लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री “अजित दादा पवार” यांचे विमान अपघातात दुः...
28/01/2026

*महाराष्ट्र राज्याचे धाडसी लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री “अजित दादा पवार” यांचे विमान अपघातात दुःखद निधन. असा धाडसी, परिपक्व, परखड राजकारणी नेता पुन्हा होणे नाही..😔🔥💐 दादांना दुख: द भावपूर्ण श्रद्धांजली..🔥💐🙏*

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🇮🇳धाराशिव साखर कारखाना युनिट 4 संचिलित सांगोला तालुका सहकारी साखर का...
26/01/2026

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🇮🇳

धाराशिव साखर कारखाना युनिट 4 संचिलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना लि.वाकी शिवणे येथे ध्वजारोहण साजरा करण्यात आला..

#प्रजासत्ताकदिन

सर्वानी उपस्थितीत राहवे ही विनंती..
24/01/2026

सर्वानी उपस्थितीत राहवे ही विनंती..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रचार शुभारंभ नारळ फोडण्यास सर्वानी उपस्थित राहवे..
23/01/2026

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रचार शुभारंभ नारळ फोडण्यास सर्वानी उपस्थित राहवे..

22/01/2026

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज उत्साहात दाखल करण्यात आले.

मकर संक्रांती हा आनंद घेऊन येणारा नववर्षाचा पहिला सण. तिळगुळ वाटून एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे. नात्यात ...
14/01/2026

मकर संक्रांती हा आनंद घेऊन येणारा नववर्षाचा पहिला सण. तिळगुळ वाटून एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे. नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण उत्साहाने साजरा करुया.
आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या, स्वराज्याच्या अखंड प्रेरणास्रोत राजमाता जिजाऊ यां...
12/01/2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या, स्वराज्याच्या अखंड प्रेरणास्रोत राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#राजमाता_जिजाऊ
#जिजाऊमाता
#स्वराज्य

स्त्रीशिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी अखंड लढा देणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंतीन...
03/01/2026

स्त्रीशिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी अखंड लढा देणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! सावित्रीमाईंचे सामाजिक क्रांतीचे विचार सदैव समताधिष्ठित समाजनिर्मितीचा मार्ग दाखवत राहतील !

#सावित्रीमाई_फुले

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! "नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद येऊ दे. तुमच्या जीवनात नवीन उर्जा आणि प्रे...
01/01/2026

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

"नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद येऊ दे. तुमच्या जीवनात नवीन उर्जा आणि प्रेरणा येऊ दे ही ईश्वर चरणी प्रार्थना...!"

06/12/2025

Address

Samruddhi Tractors, Near DVP Square
Pandharpur
413304

Telephone

+919765259999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amar Patil - अमर पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share