21/04/2022
*शनिवार दि. 16/04/22 आणि रविवारी 17/04/22 ला संगमनेर येथे झालेल्या नेत्र शिबिरामध्ये तिरळेपणाचे अनेक ऑपरेशन करण्यात आले आणि अनेक तरुण तरुणींच्या तसेच लहान मुलांनाच्याही आयुष्याला एक नवी दिशा देण्याचं असामान्य कार्य डॉ. श्री मनोज भायगुडे यांनी केले........त्यावेळी तिथे महाराष्ट्र युवा काँग्रेस चे अध्यक्ष श्री. सत्यजित तांबे साहेब, संगमनेरचे प्रसिध्द उद्योगपती श्री. संजय मालपाणी ,डॉ. मधुसूदन झंवर आणि डॉ. राजेश पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.*