07/10/2018
नमस्कार मित्रांनो
आपल्या छतावर निर्माण करा हक्काची वीज
महाराष्ट्र शासन विजमंडळाच्या नेट मिटरिंग योजने अंतर्गत आपल्या घरच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती करून आपल्या विजेची गरज आपण स्वतः भागवू शकतो. घरगुती तसेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, सोसायटी, कमर्शियल बिल्डिंग इत्यादी. ठिकाणी वरील योजने अंतर्गत सौर ऊर्जा निर्मिती करता येते. या योजने करिता ३०% अनुदान शासन कडून प्रस्तावित आहे. तरी ज्यांना या योजनेचा लाभ घेऊन सौर ऊर्जा निर्माण करून येणाऱ्या लाईट बिल मध्ये बचत करायची असेल त्यांनी संपर्क करावा.
आयुक्ता एंटरप्राइज , पंढरपूर
सौर ऊर्जा सिस्टिम चे फायदे...
१. किलो वॅट (KW) सयंत्र मधून दरमहा १५० युनीट सौर ऊर्जा निर्मिती होते. (१८०० युनिट्स दर वर्षी ग्यारंटी )
२. ३-४ वर्षात सिस्टिम चा खर्च वसूल होतो
३. २५ वर्ष परफॉर्मन्स वॉरंटी