मराठा उद्योजक सारथी / Maratha Udhyojak Sarthi

  • Home
  • India
  • Panvel
  • मराठा उद्योजक सारथी / Maratha Udhyojak Sarthi

मराठा उद्योजक सारथी / Maratha Udhyojak Sarthi 1.मराठा उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसा?

*मराठा उद्योजक सारथी*
*ग्रुपची उद्दिष्टे*
1.मराठा उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे.2.नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करणे.3.अण्णासाहेब पा.आ.मा.महामंडळाच्या कर्जाचा जास्तीतजास्त मराठा तरुणांना कसा फायदा करता येईल याविषयी मार्गदर्शन करणे.1.व्याख्याने. 2.ट्रेनिंग 3.उद्योजक मेळावे 4.व्यावसायिकांच्या रेगुलर मीटिंग घेणे 5.मराठा लोकांना मराठा व्यावसायिकांकडून खरेदी करण्यास उद्युक्त करणे.
हा फक्त वेलकम ग्रुप आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला मेन ग्रुपमध्ये शिफ्ट करण्यात येईल.

Address

Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा उद्योजक सारथी / Maratha Udhyojak Sarthi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share