Pramod Jadhav

Pramod Jadhav संचालक – श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखाना , अमडापूर जि परभणी

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवतछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!🚩🚩 #जयभवान...
19/02/2026

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!🚩🚩

#जयभवानी #जयशिवराय🚩
🚩 #2026❤️
🚩🚩

श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या वाटचालीतील माईलस्टोन...अवघ्या ८७ दिवसांत ४ लाख मे.टनांचे  विक्रमी गाळप.कारखान्याच्या या य...
02/02/2026

श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या वाटचालीतील माईलस्टोन...

अवघ्या ८७ दिवसांत
४ लाख मे.टनांचे विक्रमी गाळप.

कारखान्याच्या या यशात सहभागी असलेले कारखान्यातील कर्मचारी, तंत्रज्ञ व सर्व विभागप्रमुख, सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूक ठेकेदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानानेदिलेल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही आठवण ठेवूयाएक जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प...
25/01/2026

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाने
दिलेल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही आठवण ठेवूया
एक जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प करूया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

#प्रजासत्ताकदिन #प्रजासत्ताक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा🇮🇳
🇮🇳

'हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५०व्या शहिदी  समागमानिमित्त नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आ...
25/01/2026

'हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५०व्या शहिदी समागमानिमित्त नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून आलेल्या शिख बांधवांसह सर्वधर्मीय लाखो भाविकांनी यात सहभाग घेतला. शीख संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यात संत नामदेव महाराजांनी निर्माण केलेल्या अनुबंधाची आठवण झाली.

या पवित्र पर्वात मला सपत्नीक सहभागी होता आले, याचा मनस्वी आनंद आहे.

वाहे गुरु दा खालसा वाहेगुरु दी फतेह


#हिंददीचादर

🪁!!मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!🪁◆|| तिळगुळ घ्या गोड गोड बोला ||◆
14/01/2026

🪁!!मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!🪁
◆|| तिळगुळ घ्या गोड गोड बोला ||◆

श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण...अवघ्या ६५ दिवसांत ३ लाख मे.टनांचे  विक्रमी गा...
11/01/2026

श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या वाटचालीतील
आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण...

अवघ्या ६५ दिवसांत
३ लाख मे.टनांचे विक्रमी गाळप.

कारखान्याच्या या यशात सहभागी असलेले कारखान्यातील कर्मचारी, तंत्रज्ञ व सर्व विभागप्रमुख, सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूक ठेकेदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....

25/12/2025

Glimpses from naming ceremony of my son and 75th birthday celebration of my father.

I wholeheartedly thanks friends, family, spiritual and political leaders for joining us on this occasion and making it a memorable experience.

01/12/2025
02/11/2025

छोटा वारकरी 🚩🚩🚩

सर्वांना (भागवत) कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा🚩

#वारी #वारीपंढरीची
#एकादशी #विठ्ठल

Address

Parbhani
Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pramod Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share