21/10/2026
🌱 उसामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव? सावध रहा!
हुमणी अळी जमिनीखाली राहून मुळांवर उपजीविका करते आणि पिकाच्या वाढीवर मोठा परिणाम करू शकते.
यासाठी बायोमीचे Controller संरक्षणात्मक जैविक उपाय म्हणून वापरता येते.
Controller मधील Metarhizium आणि Beauveria सारख्या जैविक घटकांच्या मदतीने हुमणी अळीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. 🌱
👉 हुमणी अळीची समस्या दिसताच योग्य वेळी उपाययोजना करा.
👉 जैविक पद्धतीने जमिनीच्या आरोग्याची काळजी घेत हुमणी अळीचे व्यवस्थापन करा.
📞 Controller किंवा हुमणी अळी व्यवस्थापनाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क:
9559195005 | 9256570101