10/06/2026
जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आवाज! ✊🚩
वाढती महागाई, सर्वसामान्यांवरील आर्थिक भार आणि जनविरोधी धोरणांविरोधात जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जनतेच्या प्रश्नांवर संघर्षाची परंपरा कायम ठेवत, हक्क आणि न्यायासाठीचा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील!
#जनआक्रोशमोर्चा #महागाईविरोधीआंदोलन #जनतेचाआवाज #शिवसेनाUBT #महाराष्ट्र