08/09/2023
पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर आणि च्या वतीने आयोजित ' चा समारोप मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पीच स्पर्धेच्या तसेच इंजल इन्व्हर्टर राऊंड स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Smart Cities Mission Ministry of Housing and Urban Affairs Startup India PCMC Smart Sarathi