23/04/2022
नमस्कार मराठी बांधवानो
🚨इकडे लक्ष द्या🚨
तुमचे वय २५ ते ५० च्या दरम्यान आहे का?
तर हे खास तुमच्यासाठी👈🏻
🔸यशस्वी होणे म्हणजे नक्की काय?
🔸तुम्हाला हवं ते यश मिळाले आहे का??
🔸तुम्ही यशाचं मोजमाप कशात करता??
🔸यशस्वी होण्यासाठी असलेल्या सात संपन्नतेच्या स्टेज तुम्हाला माहिती आहे का???
🔸आपण सध्या कुठल्या स्टेजवर आहोत आणि आपल्याला कुठल्या स्टेजला जायचे आहे?
🔸कोणत्या स्टेजवर गेल्यावर आपण स्वच्छंदी, मनमुराद, आपल्याला हवे तसे आयुष्य जगू शकतो?
🔸हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का??
🔸ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या न मिळण्याचे कारण काय?
🔸आपल्या आयुष्यातील पैशांच्या प्रवाहाला कोण रोखते?
🔸आयुष्यातील खूप सुखाचे क्षण फक्त पैसे नाहीत म्हणून गमावले आहे का??
🔸आता जी काही श्रीमंत लोक आपण बघतो ती गरिबीतून वर येतात मग असे काय आहे जे आपण नाही करत याचा विचार केला का??
🔸एका सर्वेनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे ती अशी की, 95 टक्के लोक हे त्यांच्या ध्येयाच्या 20 ते 30 टक्क्यांपर्यंतच पोहोचतात याचे कारण काय?
🔸आपल्या विचारांचा किती आणि कसा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो.. हे तुम्हाला माहीत आहे का??
🔸यशस्वी लोक किंवा श्रीमंत लोक
काय वेगळं करतात.. ??
🔸पैसे आणि संपत्तीचे यश आणि फेल्युअर सर्किट कोणते?
🔸तुम्हाला जर या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर असेल तर मग आमच्या येणाऱ्या कार्यशाळेसाठी आजच रजिस्ट्रेशन करा.
आणि भेटुयात आमच्या
Ultimate Wealth Building System💰
या प्रोग्रॅम मध्ये
🧾 रविवार, 24 एप्रिल 2022
⏰ संध्याकाळी 8.00 ते 10.30
▶️Zoom लिंक सेशनच्या अगोदर पाठवली जाईल
ट्रेनरविषयी माहिती:-
🔹ते एका सामान्य व्यक्तीपासून बेस्ट सेलर लेखकापर्यंत आणि employee पासून यशस्वी व्यावसायिकापर्यंत प्रवास केलेले तरुण प्रेरणादायी व्यतिमत्व आहे,
🔹"येस ! आय लव्ह मनी" या अमेझॉन #1 बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत,
🔹या पुस्तकास २०२२ या वर्षीचा Golden Book of the Year हा पुरस्कार मिळाला,
🔹त्यांनी वयाच्या अवघ्या अनुक्रमे २९ व्या आणि ३४व्या वर्षी फायनान्शियल फ्रीडम मिळवलेले आहे,
🔹ते बिग्रो एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि संचालक आहेत.
आणि या एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मनी माइंडसेट डेव्हलोपमेंट, निश्चित वेळेत (खात्रीशीर) आर्थिक स्वातंत्र्य, पॅसिव्ह इनकम, व्यवसायिक, सामाजिक, कौटुंबिक नातेसंबंध, वैयक्तिक विकास, Habit, रागावर नियंत्रण, झोप (Sleep Mastery) यासंदर्भात मार्गदर्शनाचे काम करत आहेत आणि अवघ्या दिड वर्षात १००० पेक्षा जास्त लोकांनी याचा फायदा घेतला आहे आणि घेत आहेत.
🎙️ट्रेनर:-
श्री.दादा भापकर
मनी माईंडसेट डेव्हलपमेंट ट्रेनर
आणि फायनान्शियल स्ट्रॅटेजीस्ट
श्री. मोहसिन पठाण
स्टार्टअप एक्स्पर्ट आणि
NLP ट्रेनर व काउन्सलर
अधिक माहितीसाठी संपर्क
+91 7558586571
बिग्रो फॅमिली मध्ये तुमचे स्वागत आहे🙏🏻
धन्यवाद🙏🏻
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून WhatsApp group join करा
WhatsApp Group Invite