TWJ Associates Pune

TWJ Associates Pune Join our Whatsapp group below. WhatsApp - Fo updates. Product & Service

दिनांक १  मे रोजी ,TWJ पुणे ब्रांच तर्फे सिटी प्राईड कोथरूड येथे 'नाच ग घुमा' या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शो मध्ये सह...
10/05/2024

दिनांक १ मे रोजी ,TWJ पुणे ब्रांच तर्फे सिटी प्राईड कोथरूड येथे 'नाच ग घुमा' या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शो मध्ये सहभागी झालो. 🌹🎊 तसेच चित्रपटाच्या सर्व टीमला आणि उपस्थित असणाऱ्या 'स्मार्ट सखी' ग्रुप च्या सर्व महिलांना TWJ Life हे मॅगझिन दिले.💃🎉



स्टॉक मार्किट एडवांस कोर्स मराठी मधून For more details contact 832-9828977, 89755 93284
12/07/2023

स्टॉक मार्किट एडवांस कोर्स मराठी मधून
For more details contact 832-9828977,
89755 93284

_*भव्य रक्तदान शिबीर*_ *_रक्तदान सर्वश्रेष्ठदान_*रक्तदान ही जन सामान्यांची सेवा यालाच मानुया ईश्वरसेवा.*_TWJ ASSOCIATES ...
12/05/2023

_*भव्य रक्तदान शिबीर*_
*_रक्तदान सर्वश्रेष्ठदान_*
रक्तदान ही जन सामान्यांची सेवा यालाच मानुया ईश्वरसेवा.

*_TWJ ASSOCIATES PUNE_* मार्फत भव्य रक्तदान शिबीर दिनांक 1 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदान हे महादान आहे. गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे. सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, यामुळे रक्ताला मागणी खूप आहे. थेलेसिमिया आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. अभ्यासानुसार महाराष्ट्रात दररोज सर्व प्रकारच्या ४५०० ते ५००० रुग्णांना रक्ताची गरज लागते. पण त्या प्रमाणात रक्तपुरवठा फार कमी होतो असे दिसून आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळेच रक्तदानाच्या या महाचळवळीत सहभागी होऊन आम्ही दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करतो.रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे.रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे सगळ्यांनी अधिकाअधिक रक्तदान करण्यासाठी एकत्र येऊयात ....
*_रक्तदान हेच श्रेष्ठ दान_*

वेळ - 01/06/2023 (स.11 ते सा.6)
ठिकाण - ऑफिस नं 401, चौथा मजला, कृष्णाई प्लाझा, काकडे प्लाझाजवळ, वारजे जकात नाका, कर्वे नगर, पुणे, महाराष्ट्र 411052

जिंकुया  पैठणी सखे ग मैत्रिणी (फक्त महिलांसाठी )तुम्ही येताय ना … मग  होम मिनिस्टर ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आजच आपले...
13/04/2023

जिंकुया पैठणी सखे ग मैत्रिणी (फक्त महिलांसाठी )
तुम्ही येताय ना … मग होम मिनिस्टर ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आजच आपले नाव नोंदणी करा

Happy new financial year
06/04/2023

Happy new financial year

Link in Bio.                                                           TWJ Learning Solutions स्टॉक मार्केट क्षेत्रात प्...
04/04/2023

Link in Bio. TWJ Learning Solutions स्टॉक मार्केट क्षेत्रात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडून " ॲडव्हान्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स" प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी...
हा कोर्स ऑनलाइन पद्धतीमध्ये आहे.

या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल ?
1) ऑप्शन खरेदी(Buy) आणि विक्रीचे(sell) ट्रेडिंग सेटअप
2) इंट्राडे आणि ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज
3) ओपन इंटरेस्ट आणि हेजिंग स्ट्रॅटेजीज
4) बॅक टेस्टिंग ऑप्शन ट्रेडिंग टूल्सचे प्रशिक्षण.

ऑनलाईन कोर्स सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत होईल.

हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय मिळेल ?

1. स्टॉक मार्केट ऑप्शन ट्रेडिंग सर्टिफिकेट
2. दोन महिने ऑनलाईन लाईव्ह मार्केट प्रोग्राम फ्री

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
+917559275114
+918263958568
[email protected].

Advance Offline and Online March Batch. Registration link in Bio.
01/03/2023

Advance Offline and Online March Batch. Registration link in Bio.

TWJ and Group of Companies
26/11/2022

TWJ and Group of Companies

Opportunity to Know more about Muhurat Trading.
24/10/2022

Opportunity to Know more about Muhurat Trading.


Contact for more Info. DM u s.
12/10/2022

Contact for more Info. DM u s.

Opportunity to start Trading Journey with us. Registration link in Bio
08/10/2022

Opportunity to start Trading Journey with us. Registration link in Bio

Address

Pune

Opening Hours

Monday 8:45am - 6pm
Tuesday 8:45am - 6pm
Wednesday 8:45am - 6pm
Thursday 8:45am - 6pm
Friday 8:45am - 6pm
Saturday 8:45am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when TWJ Associates Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share