Dada's Fish

Dada's Fish Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dada's Fish, Wholesale & Supply Store, Moshi-Alandi Road, Dudulgaon phata, Datta Nagar, Moshi, Pune.

• All type of fresh fish.(River/Sea)
• Clean & Finely chopp.
• Free Home Delivery
• Timing 9 am to 9 pm
• Contact: 8104953630
• Email: [email protected]
• Insta: Dada's Fish

*🎊🎊🎉माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,* 🎊🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*  🎉🎉  *हा दसरा...
15/10/2021

*🎊🎊🎉माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,* 🎊🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा* 🎉🎉
*हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…*🎉🎉

*🙏🏻🌎अखंड महाष्ट्राचे आराध्य दैवत 👑श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 👑यांच्या जयंती निमित्त तुम्हांस व तुमच्या परिवारास शिवमय...
19/02/2021

*🙏🏻🌎अखंड महाष्ट्राचे आराध्य दैवत 👑श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 👑यांच्या जयंती निमित्त तुम्हांस व तुमच्या परिवारास शिवमय भगव्या शुभेच्छा 👑🚩💐🙏🏻*
Dada's Fish

🦈दादा'ज फिश🦈फ्रेश फिश... फॉर इट._________________________आपल्या मागणी नुसार आम्हीं मासे विक्री केंद्र  नविन ठिकाणी चालू ...
16/02/2021

🦈दादा'ज फिश🦈
फ्रेश फिश... फॉर इट.
_________________________
आपल्या मागणी नुसार आम्हीं मासे विक्री केंद्र नविन ठिकाणी चालू करत आहोत...

ठिकाण आणि वेळ खालील प्रमाणे...

*-:पत्ता:-*
दादाज् फिश, पुणेरी स्वीट जवळ, मोशी-आळंदी रोड, दत्त नगर, डूडूलगाव फाटा, मोशी, पुणे - ४१२१०५
*-:वेळ: -*
मंगलवार ते रविवार
सकाळी -९ ते १
संध्याकाळी-४ ते ९

सर्व प्रकारचे समुद्र व नदीचे मिळतील.

खात्रीशीर घरपोच आणून दिले जाईल.
मोशी,चल्होली,आळंदी,भोसरी, नाशिक रोड,निगडी,पिंपरी,चिंचवड, रेजहिल्स खडकी, औध् रोड,सांगवी, मॉदेल कॉलनी,चाकण, सर्व् हॉटेल सुविधा.

*एकदा अवश्य् भेटद्या..*

( *Free Home Delivery*)

८१०४९५३६३०/८१०४७३४७७३

त्यागावरती जिच्या स्वराज्य उभे राहिले पवित्र आम्हा जीवनाचा अर्थ शिकवी जिजाऊ चे चरित्र राजमाता जिजाऊंना जयंतीदिनी मानाचा ...
11/01/2021

त्यागावरती जिच्या स्वराज्य उभे राहिले पवित्र आम्हा जीवनाचा अर्थ शिकवी जिजाऊ चे चरित्र
राजमाता जिजाऊंना जयंतीदिनी मानाचा मुजरा!!

24/12/2020
Confirm your order 1 day before.
01/12/2020

Confirm your order 1 day before.

🎊💥🎁 *शुभ दिपावली* 🎁💥🎊        *तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ई...
14/11/2020

🎊💥🎁 *शुभ दिपावली* 🎁💥🎊
*तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.*

*सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.*
🎊🎊♥️ *शुभ दिपावली*♥️ 🎊🎊

07/11/2020

🦈दादा'ज फिश🦈
फ्रेश फिश... फॉर इट.
_________________
आमच्या येथे सर्व प्रकारचे ताजे मासे (नदी/समुद्री) माफक दरात मिळतील. ते देखील घरपोच विनामूल्य. मासे स्वच्छ साफ करून , कापून तसेच सुरक्षित पॅकिंग मध्ये मिळतील.

सोमवार ते रविवार
सकाळी :-८:३० ते ८:००

होम डिलिव्हरी पाहीजे असल्यास ऑर्डर एक दिवस आधी whats app किंवा Call करावा.

*Sunday Special offer*

*SILVER COMBO PACK*
________________________

-:333:-
Prawns:-250gm
Bangada:-250gm
Bombil:-250gm
(free mandeli :-250gm)

-:444:-
1)Pomfret:-250gm
Prawns:-250gm
Bangada:-250gm
(free mandeli :-250gm)

2)Surmai:-:-250gm
Bangada:-250gm
Black Vam:-250gm
(free mandeli :-250gm)

-:505:-
Pomfret-250gm
Surmai-250gm
Prawns-250gm
(free mandeli :-250gm)

*GOLD COMBO PACK*
________________________

-:444:-
Bangada:-500gm
Bombil:-500gm
Rohu:-500gm
(free mandeli :-500gm)

-:555:-
Prawns:-500gm
Bangada:-500gm
Bombil:-500gm
(free mandeli:-500gm)

-:666:-
Prawns:-500gm
Bangada:-500gm
Black Vam:-500gm
(free Bombil:-500gm)

-:777:-
Pomfret:-500gm
Prawns:-500gm
Bangada:-500gm
(free Bombil:-500gm)

-:888:-
Pomfret:-500gm
Black vam/Krupa:-500gm
Bangada:-500gm
(free Bombil:-500gm)

-:999:-
Pomfret/Halwa:-500gm
Surmai/Ravas:-500gm
Prawns:-500gm
(free Bangada:-300gm)

*DIAMOND COMBO PACK*
________________________

-:1499:-
Surmai:-1kg
Prawns:-1kg
Bangada:-1kg
(free Bombil:-1kg)

-:1799:-
Surmai:-1kg
Pomfret:-1kg
Prawns:-1kg
(free Bangada:-1kg)


ऑर्डर करण्यासाठी आजच संपर्क करा.
👇
8104953630/ 8104734773
*Address*
Sr.No.195,Gala No-1
Moshi-Alandi road,Datt Ngr,Dudulgaofata,
Moshi-412105

Address

Moshi-Alandi Road, Dudulgaon Phata, Datta Nagar, Moshi
Pune
412105

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918104953630

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dada's Fish posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dada's Fish:

Share