SAMViT CSR

SAMViT CSR End-to-end advisory services for businesses and NGOs.

Designing, planning, and implementation of CSR activities.Grant management, volunteer management, donor management.Proposal writing, reports writing, training.

Participate in  SAMViT CSR Dialogue 0.1 Learn to raise CSR  money for your  cause Understand what corporate expects from...
18/03/2022

Participate in SAMViT CSR Dialogue 0.1

Learn to raise CSR money for your cause

Understand what corporate expects from the implementing partners

Share your experience on achieving a better impact

Registration link -

Participation Form: Tuesday, 12th April 2022; 10:00am to 4:30pm

Impact Assessment - CSR Projects कंपनी कायद्यामध्ये नुकत्याच झालेल्या amendement नुसार, आता Project ची Impact Assessment...
16/03/2022

Impact Assessment - CSR Projects

कंपनी कायद्यामध्ये नुकत्याच झालेल्या amendement नुसार, आता Project ची Impact Assessment करणे बंधन कारक आहे. ज्या कंपन्या CSR project साठी खर्च करतात, त्या कंपन्यांनी हि Impact Assessment करून घ्यायची आहे. न केल्यास कायद्यामध्ये दंडाची तरतूद आहे.

भारतामध्ये २०१३ नंतर अब्जावधी रुपये CSR साठी खर्च झालेले आहेत असे आकडेवारीनुसार दिसते. दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत आहे. Impact Assessment मुळे कंपन्यांना त्यांनी खर्च केलेल्या पैशांचा परिणाम काय झाला आहे हे तर लक्षात येईलच, या शिवाय एकंदर प्रक्रियेची accountability आणि transparency वाढायला देखील मदत होईल.

Impact Assessment म्हणजे नक्की , हे काम करून देणाऱ्या agencies, यामध्ये अपेक्षित असणारा NGOs चा रोल, आणि इतरही अधिक माहिती तुम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये मिळू शकेल.

SAMViT CSR Dialogue 0.1

आजच आपला सहभाग निश्चित करण्यासाठी संपर्क करा - [email protected]
www.samvitcsr.com
www.blackbaud.com

Software solutions powering the entire social good community such as Faith Communities, Foundations, K-12 Schools, Nonprofits, and more. Get started.

पुणे  व उर्वरित महाराष्ट्रात समाजासाठी काम करणाऱ्या अनेक उत्तम NGOs आहेत, तसेच अशा NGOs ना आर्थिक मदत देणाऱ्या कंपन्या द...
15/03/2022

पुणे व उर्वरित महाराष्ट्रात समाजासाठी काम करणाऱ्या अनेक उत्तम NGOs आहेत, तसेच अशा NGOs ना आर्थिक मदत देणाऱ्या कंपन्या देखील आहेत. देशामध्ये CSR contribution मध्ये अग्रेसर असणाऱ्या राज्यांपैकी एक महाराष्ट्र आहे. समाजामध्ये मोठे बदल घडवून आणायचे असतील तर NGOs, Companies व इतर घटकांनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे. इच्छित परिणाम घडवण्यासाठी collaborative efforts ला पर्याय नाही. NGOs आणी Corporate या दोघांनाही एकमेकांकडून काही अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी सतत संवाद हा एक उत्तम पर्याय आहे. असा संवाद घडवून आणण्यासाठी आम्ही एक वर्षभर चालणारा उपक्रम आयोजित करत आहोत.

SAMViT CSR Dialogue 0.1

या उपक्रमा मध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, कंपन्या , शैक्षणिक संस्था, CSR मध्ये career करू पाहणारे विद्यार्थी, consultants, इत्यादी घटक भाग घेतील. तसेच CSR च्या कायद्यामध्ये २०१९ पासून काही amendments, प्रस्तावित Social Stock Exchange, Impact Assessment बद्दलच्या तरतुदी, fundraising/proposal writing /reporting, सामाजिक कामामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, इत्यादी विषयांवर अनुभवी व तज्ञ लोकांचे मार्गदर्शन पर sessions देखील असतील. दर महिन्याला एक सेशन असेल जो उपयुक्त विषयांवर आधारित असेल.

यामधले पहिला कार्यक्रम एप्रिल मध्ये पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेशसंख्या मर्यादित असल्यामुळे आपण आपला सहभाग लवकर निश्चित करावा.

अधिक माहिती साठी संपर्क - [email protected]
www.samvitcsr.com
www.blackbaud.com

Software solutions powering the entire social good community such as Faith Communities, Foundations, K-12 Schools, Nonprofits, and more. Get started.

पुणे व महाराष्ट्रातील,   ,   ,  ,   शी संबंधित products/services या सर्वाना एकाच platform वर आणण्यासाठी आम्ही वर्षभर चाल...
14/03/2022

पुणे व महाराष्ट्रातील,
, , , शी संबंधित products/services या सर्वाना एकाच platform वर आणण्यासाठी आम्ही वर्षभर चालणारी एक event series घेऊन येत आहोत.

या मधील पहिला event एप्रिल २०२२ मध्ये आहे. या सर्व इव्हेंट चा उद्देश आहे. अधिकाधिक सक्षम करण्यासाठी हा प्रयत्न आहे. प्रवेश संख्या मर्यादित आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा -

[email protected]
www.samvitcsr.com
www.blackbaud.com
#

We extend our services to companies from smaller sizes to larger sizes. We help them align theirgiving with the core business. We build strategies to help businesses smoothly integrate CSR activities into their business model and make the activity sustainable. The activities would include CSR Planni...

28/02/2022
लहान व मध्यम NGOs पुढे अनेक आव्हाने असतात. त्यापैकी काही महत्वाची आव्हाने म्हणजे  limited  manpower, limited funds  आणि ...
22/02/2022

लहान व मध्यम NGOs पुढे अनेक आव्हाने असतात. त्यापैकी काही महत्वाची आव्हाने म्हणजे limited manpower, limited funds आणि limited resources! त्यामुळे काही कामांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे अतिशय फायदेशीर ठरते. उदा.
Fundraising साठी मदत,
donor management ,
ई-मेल मार्केटिंग ,
रिपोर्ट्स
यांसाठी लागणारी माहिती एकाच जागी आणि हवी तेव्हा उपलब्ध असल्यास या माहितीचा वापर करून कामाची efficiency, नेमकेपणा तर वाढेलच पण काही नवीन कामासाठी हातामध्ये वेळ देखील उपलब्ध होईल. Blackbaud कडे अशी अनेक products तयार आहेत. अधिक माहिती आणि फ्री डेमो साठी आम्हाला संपर्क करा.

[email protected]
www.samvitcsr.com
www.blackbaud.com

Proposal writing course begins on 5th March, very few seats available.

Software solutions powering the entire social good community such as Faith Communities, Foundations, K-12 Schools, Nonprofits, and more. Get started.

10/02/2022

सामाजिक संस्थांना बरेच reports तयार करायचे असतात . केलेल्या कामाचे मोजमाप करायला, donors ना द्यायला , project च्या एखाद्या टप्प्यावर अवलोकन करायला, अशा अनेक वेळेला आणि अनेक प्रकारचे reports लिहिण्यासाठी आम्ही मदत करायला उत्सुक आहोत.

Address

Office No. 1, Rajdoot Park, 267, Sadashiv Peth, Lal Bahadur Shastri Road
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAMViT CSR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SAMViT CSR:

Share