Gatha Traditional Ornaments

Gatha Traditional Ornaments A tale of Traditional Ornaments✨
📍Pune
https://www.gathaornaments.in/

17/04/2025
11/04/2025

Visit " Gatha traditional ornaments" stall here.

Please visit Gatha Traditional Ornaments  stall
11/04/2025

Please visit Gatha Traditional Ornaments stall

Please visit Stall-1
17/03/2025

Please visit
Stall-1

Please visit Stall- 1
17/03/2025

Please visit
Stall- 1

28/02/2025
एकूण प्रोजेक्ट पाहताना, पुण्याच्या वैभवात अजून एक भर पडणार आहे. एकूण २१ एकरचा हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर भव्य दिव्य असे...
04/12/2024

एकूण प्रोजेक्ट पाहताना, पुण्याच्या वैभवात अजून एक भर पडणार आहे. एकूण २१ एकरचा हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर भव्य दिव्य असे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा यासाठी फक्त ३५ वर्षात काय काय केले हे खरोखर बघण्यासारखे आहे.
३५० गडकोट किल्ले घेणे, दुरुस्त्या करणे, सोयी करणे, प्रत्येक ठिकाणी गोड्या पाण्याची सोय करणे ही सगळी अफाट कार्ये केली.
आपल्यावर अनंत उपकार आहेत महाराजांचे, हा इतिहास मुले, नातवंडे यांच्यापर्यंत पोचवण्यात आपण कमी पडतो ही खंत आहे.
कारण एकच स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा निष्ठा कमी झाली आहे. असो
एकूण खूपच समाधान झाले, पाच पाच शाह्या, त्यांना तोंड देणे, पराक्रम, कर्तृत्व सगळेच अतुलनीय आहे.
महाराजांनी आणि जिजाऊंनी परत जन्म घ्यावा असेच वाटते.
शब्दांकन -वासंती देशपांडे
🙏🏻🙏🏻

Address

Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gatha Traditional Ornaments posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share