Shiva Original Rudraksha Mala

  • Home
  • Shiva Original Rudraksha Mala

Shiva Original Rudraksha Mala Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shiva Original Rudraksha Mala, Wholesale & Supply Store, .

लो चको Indus App Store भारत दा अपना खुद दा ऐप स्टोर जिवें गूगल प्ले स्टोरअगले एक साल में सिलिकॉन वैली यहां भारत में ही म...
02/10/2025

लो चको Indus App Store

भारत दा अपना खुद दा ऐप स्टोर जिवें गूगल प्ले स्टोर

अगले एक साल में सिलिकॉन वैली यहां भारत में ही मिलेगी लेकिन फॉर्मेट अमरीकन नहीं होगा।

क्योंकि अपना श्रीधर वेंबू तो साइकिल में घूमता है और खेतों में मौज लेता है सॉफ्टवेयर भी बनाता है और गाय भी चराता है।

कहने वाले कह सकते हैं कि देश खड्डे में जा रहा है।

कालपासून ZOHO कसे आहे ते बघण्यास सुरुवात केली आहे. प्रथम zohomail बघत आहे. सकृतदर्शनी gmail पेक्षा चांगले  वाटते.सर्वाणी...
02/10/2025

कालपासून ZOHO कसे आहे ते बघण्यास सुरुवात केली आहे. प्रथम zohomail बघत आहे. सकृतदर्शनी gmail पेक्षा चांगले वाटते.सर्वाणी वापरा।

AI खुप भयानक आहे....
18/09/2025

AI खुप भयानक आहे....

कोणतं आरक्षण फायद्याचं ठरतंय सांगणारा निकाल.विशेषत EWS चा निकाल पहा , Sc च्या कट ऑफ पेक्षाही कमी लागलाय.एमपीएससीच्या माध...
13/09/2025

कोणतं आरक्षण फायद्याचं ठरतंय सांगणारा निकाल.
विशेषत EWS चा निकाल पहा , Sc च्या कट ऑफ पेक्षाही कमी लागलाय.

एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; विविध प्रवर्गांचा खालील प्रमाणे कट ऑफ लागलाय‌

ओपन (Open) - ५०७.५०
एससी (SC) - ४४५.७५
एसटी (ST) - ४१५.७५
डीटीए (DTA) - ४६७.५०
एनटीबी (NTB) - ४६३.५०
एसबीसी (SBC) - ४५९.००
एनटीसी (NTC) - ४९४.२५
एनटीडी (NTD) - ४८४.२५
ओबीसी (OBC) - ४८५.५०
एसईबीसी (SEBC) - ४९०.७५
ईडब्लूएस (EWS) - ४४५.००

सेव्ह करून ठेवा आणि इतरांनाही सांगा फार उपयुक्त आहे !©️ ®️credit: डॉ. धनंजय देशपांडे.(dd)1) Global Cyber Crime Helpline ...
12/09/2025

सेव्ह करून ठेवा
आणि इतरांनाही सांगा
फार उपयुक्त आहे !
©️ ®️credit: डॉ. धनंजय देशपांडे.(dd)
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor : Pune University (SPPU), CANADA and UK

अजून एक सांगून ठेवतो.... ***ते म्हणजे चेंजिंग रूममध्ये गेल्यावर मोबाईल मधील फ्लॅश ऑन करा, आणि तिथल्या आरशावर मारा..... फ...
11/09/2025

अजून एक सांगून ठेवतो....
***
ते म्हणजे चेंजिंग रूममध्ये गेल्यावर मोबाईल मधील फ्लॅश ऑन करा, आणि तिथल्या आरशावर मारा..... फ्रॉड करणारे लोक सेल्युलाइड प्रकारचे आरसे वापरतात म्हणजे काचेसारखेच पण हार्ड प्लास्टिकचे ! तर अशा ठिकाणी फ्लॅश मारल्यावर काचेच्या मागे एखादा माणूस बसून शूट करत असेल तर ते लगेच दिसते. अशावेळी ताबडतोब तिथून बाहेर या आणि लगेच जमल्यास पोलिसांना फोन करून भामट्याना पकडून द्या
©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd)
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor : Pune University (SPPU), CANADA and UK

🚩 #एक मराठा  #लाख मराठाधन्यवाद विखे साहेब 🙏🏻💐
09/09/2025

🚩 #एक मराठा #लाख मराठा
धन्यवाद विखे साहेब 🙏🏻💐

जय श्री महाकालेश्वर।।🙏🏻🥰सभी सनातनी भाई बहनों को जय श्री महाकाल।।🚩पावन पर्व श्रावण माह की आप सभी को बहुत शुभ कामनाएं।जल्द...
30/07/2025

जय श्री महाकालेश्वर।।🙏🏻🥰
सभी सनातनी भाई बहनों को जय श्री महाकाल।।🚩
पावन पर्व श्रावण माह की आप सभी को बहुत शुभ कामनाएं।
जल्द ही आप लोगो के लिए कम से कम कीमत मे रुद्राक्ष📿 आपके द्वार।
असली रुद्राक्ष फल श्रावण माह मे सिद्ध करै और धन धान्य सुख समृद्धि और बीमारी से दूर रहै।
आदेश,जय श्री महाकाल।।
जय हो महाकाल बाबा।
जय श्री राम।।

ऑफर ऑफर ऑफर.....=..असली 108 मनके के रुद्राक्ष माला पे फ्री 2 रुद्राक्ष फल 🔖📿📿
12/07/2025

ऑफर ऑफर ऑफर.....
=..

असली 108 मनके के रुद्राक्ष माला पे फ्री 2 रुद्राक्ष फल 🔖📿📿

06/07/2025

श्री स्वामी समर्थ ❤️💐

Address


Telephone

+918080909605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiva Original Rudraksha Mala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shiva Original Rudraksha Mala:

  • Want your business to be the top-listed Business?

Share