Jagruti Industries

Jagruti Industries We are manufacturer of home appliances.

चला आज पेटवूया होळी,बांधून दुख-नैराश्याची मोळी,दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,करू आनंदाने साजरी सण होळीचा,होळीच्या हार्दिक शुभे...
02/03/2026

चला आज पेटवूया होळी,
बांधून दुख-नैराश्याची मोळी,
दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,
करू आनंदाने साजरी सण होळीचा,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!”
#होळीच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा

❤️🧡💛💚💙💜tendigsong♥️💝😇 ❤️✨

“शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित”...
18/02/2026

“शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित”
असता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे“शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे.
याच जन्म विवरणची एक जन्म पत्रिकाही उपलब्ध आहे.
जन्म वेळ ३० घटी (संध्या. ७.००) आहेत.

िवजयंती_शिवमहोत्सव 🚩
#शिवजयंती
#शिवजयंती #शुभेच्छा 🚩

विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा, सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा.. गोपाळकाला आणि दहीहंडीच्या हा...
16/08/2025

विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा, सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा.. गोपाळकाला आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

15/08/2025
कान्हा तुझ्या भक्तीत रंगावे प्रेम, श्रद्धा, भक्तीने नांदावे शुभेच्छा तुम्हाला गोकुळाष्टमीच्या  सर्वांच्या जीवनात आनंद फु...
15/08/2025

कान्हा तुझ्या भक्तीत रंगावे प्रेम, श्रद्धा, भक्तीने नांदावे शुभेच्छा तुम्हाला गोकुळाष्टमीच्या सर्वांच्या जीवनात आनंद फुलावा जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ नमः शिवायकैलासराणा शिव चंद्रमौळीफणीद्रं माथा मुकुटीं झळाळीकारुण्यसिंधु भवदु:खहारीतुजवीण शंभो मज कोण तारीमहाशिवरात्रीच्...
18/02/2023

ॐ नमः शिवाय
कैलासराणा शिव चंद्रमौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

PD Technology चे सर्वोत्कृष्ट गीजर संपूर्ण महाराष्ट्रात १ लाखापेक्षा जास्त समाधानी ग्राहक.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नि...
14/08/2022

PD Technology चे सर्वोत्कृष्ट गीजर
संपूर्ण महाराष्ट्रात १ लाखापेक्षा जास्त समाधानी ग्राहक.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त खास ऑफर
आता खरेदी करा स्मार्ट गीजर आणि मोफत मिळवा 3 D रिफ्लेक्षण पणती फ्री फ्री फ्री ..!!!

गणपती-गौराई, नवरात्र, दिवाळी यांसारख्या सणामध्ये उपयोगी येतील अशा पणत्या फ्री फ्री फ्री ..!!!

आपल्या सर्व बाधवांनसाठी संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध-
वापरण्यास व फिटिंग करण्यास अत्यंत सोपे.-
आपल्याला परवडणा-या दरात व त्यासोबत 12महिन्यांची रिप्लेसमेंट वाॅरंटि सहित.
Demo Videohttps://youtu.be/ZEFJlsuX258
वाॅटर हिटरची वैशिष्ट्ये
गरम पाणी फक्त 6 सेकंदात
सूरक्षेच्या द्रुष्टीने ISI प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट कॉइल.
40 ते 70 लीटर पानी गरम फक्त १ यूनिट मध्ये
१००% शाॅकप्रूफ,गंजप्रूफ
फिटिंग करने अगदि सोपे वापरण्यासहि अत्यंत सूलभ
ऑटोकट सिस्टिम.
संपूर्णपणे भारतीय बनावटिचा.
आकाराने लहान असल्याने कूठेहि वापरता येते. (उदा. बाथरूम,स्वंयपाक घरात,होटेल,क्लिनिक, होस्टेल).
Contact: 932503122 / 9763318822

Address

More Wasti, Manjari Farm, Hadapsar
Pune
412307

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagruti Industries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagruti Industries:

Share