Dabhade Masale Gruh Udyog

Dabhade Masale Gruh Udyog ”दाभाडे मसाले जिथे स्वादिष्ट जेवण ति?

27/01/2026
12/08/2025
Happy New year 🎉
31/12/2021

Happy New year 🎉

Diwali Offer for Retailers
22/10/2021

Diwali Offer for Retailers

सर्वंना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
22/08/2021

सर्वंना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

12/08/2021

Require sales cm marketing person
for pune location.

Experience minimum 6 months to 2 years

Salary Basic + petrol Reimbursement + incentive

 #दाभाडे_मसाले उत्पादने व त्यांची माहिती ४.  #कांदा_लसूण_मसाला - कांदा लसूण मसाला हा कांदे, लसूण, मिरची, धणे, सुंठ, तिळ,...
29/05/2021

#दाभाडे_मसाले
उत्पादने व त्यांची माहिती

४. #कांदा_लसूण_मसाला -

कांदा लसूण मसाला हा कांदे, लसूण, मिरची, धणे, सुंठ, तिळ, खोबरे व सोयाबीन तेल यांचे योग्य मिश्रण करून तयार केला जातो.
हा मसाला दैनंदिन सर्व भाज्यांसाठी वापरला जातो.

 #दाभाडे_मसाले उत्पादने व त्यांची माहिती 3.  #धना_पावडर - धना पावडर तयार करण्यासाठी कंपनी गावठी हिरवा जातीचे धने वापरले ...
25/05/2021

#दाभाडे_मसाले
उत्पादने व त्यांची माहिती

3. #धना_पावडर -
धना पावडर तयार करण्यासाठी कंपनी गावठी हिरवा जातीचे धने वापरले जातात.
धना पावडर तयार करत असताना धने हे भाजून घेतले जातात व त्यानंतर त्यावरती प्रोसेस केली जाते.

 #दाभाडे_मसाले उत्पादने व त्यांची माहिती 1.  ावडर - हळद पावडर तयार करण्यासाठी लागणारी सेलम जातीची हळद ही कंपनी स्वतःच्या...
25/05/2021

#दाभाडे_मसाले
उत्पादने व त्यांची माहिती

1. ावडर -
हळद पावडर तयार करण्यासाठी लागणारी सेलम जातीची हळद ही कंपनी स्वतःच्या शेतात उत्पादन करते.
हळदी मध्ये सेलम ही उच्च प्रतिची हळद अशी ओळख आहे.

 #दाभाडे_मसाले उत्पादने व त्यांची माहिती 1.  #मिरची_पावडर - स्पे. मिरची पावडर तयार करण्यासाठी तेजा व लवंगी जातीची वापरली...
25/05/2021

#दाभाडे_मसाले
उत्पादने व त्यांची माहिती

1. #मिरची_पावडर -
स्पे. मिरची पावडर तयार करण्यासाठी तेजा व लवंगी जातीची वापरली जाते.
तेजा मिरची मुळे नैसर्गिक लाल रंग येतो व लवंगी मिरची मुळे तिखटपणा येतो.

Address

Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dabhade Masale Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share