27/09/2020
|| श्री दत्त दिगंबर ||
श्री दत्त दिगंबर टिफिन & कॅटेरींग
🍱आमच्याकडे घरगुती चवीचे पोटभर स्वादिष्ट व रुचकर जेवण मिळेल.
□ स्वच्छ व नीटनेटक किचन.
□ आम्ही Quality आणि Quantity ला प्राधान्य देतो.
□ घरपोच डबे मिळतील.
□ आम्ही जेवनामध्ये खाण्याचा सोड्याचा वापर करत नाही.
□ आठवड्यातील एक दिवस गोड पदार्थ देतो. (गुरुवारी)
□ आठवड्यातील दोन वेळा नॉन-व्हेज देतो.( नॉन व्हेज मध्ये अंडी / चिकन)
● ४ गरमा गरम चपाती
● 2 भाजी
● वरण/ फो. वरण/ सांबार.
● भात
60/-
○ एकवेळचे 1800/-
○ दोन वेळेसचे 3600/-
● ४ गरमा गरम चपाती
● 2 भाजी
● वरण/ फो. वरण/ सांबार.
● भात
●लोणचं, पापड, कोशिंबीर
70/-
○ एकवेळचे 2100/-
○ दोन वेळेसचे 4200/-
☎️ - 9689184545.
सर्व प्रकारच्या होस्टेल, हॉस्पिटल, कंपनीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील.