20/10/2025
काही दिवसापूर्वी मी निवडणूक लढवणार नाही असा निर्णय घेतला होता त्याच्या बातम्याही आल्या होत्या परंतु आज त्या गोष्टीच्या विरोधात लोकांनी माझ्या वाघीनगड या निवासस्थानी उपोषण चालू केले आहे हे मला समजले मी ताबडतोब आज गावाच्या दिशेने निघालो आहे माझी सर्व गावकरी आणि कार्यकर्त्यानां कळकळीची विंनती आहे कोणीही उपोषण करु नये 🙏🙏🥺