Bhumi Agro Solutions Ltd.

Call Directions Contact the business

Bhumi Agro Solutions Ltd. योग्य तंत्रज्ञान, अचूक मार्गदर्शन आणि कमी खर्चातील प्रभावी उपायांच्या मदतीने
जास्त उत्पादन – जास्त नफा – मजबूत शेती
हेच आमचे ध्येय! 🚜

11/10/2026

वाढते तापमान, भरपूर खर्च तरी अद्रक-हळदीच्या कंदाची वाढ कमी? सर्वोत्तम साईझर किट 🌿
#अद्रकशेती #हळदशेती #सर्वोत्तमसाईझरकिट #शेतकरी_पुत्र😍

10/10/2026

वाढते तापमान! भरपूर खर्च! तरी अद्रक-हळदीचा कंद वाढत नाही?
#अद्रकशेती #हळदशेती #आलेपीक #कंदवाढ #साईझरकिट

09/10/2026

उन्हात आणि कमी पाण्यात अद्रक/हळद पिकाची साईज आणि वजन कसं वाढवायचं?
#अद्रकशेती #हळदशेती #कमीपाऊस #हवामानबदल #कंदफुगवणी

05/10/2026

आले/हळद पिकाची साईज वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! | Sarvottam Sizer Kit
सर्वोत्तम सायझर किट मुळे जमीन भुसभुशीत होते, कंदाचा विकास वेगाने होतो आणि जमिनीतील अन्नद्रव्यांचे योग्य अपटेक होते.
#आले_शेती ेती #कंदवाढ #सर्वोत्तम_सायझर_किट

30/09/2026

आले/अद्रक, हळद पिकाची कंदाचा आकार वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय! #आलेशेती #अद्रकव्यवस्थापन #कंदफुगवण

25/09/2026

आले पिकाची जोमदार वाढ आणि भरघोस उत्पन्नासाठी खास नियोजन! 🌿
शेतकरी मित्रांनो, आले (अद्रक) पिकामध्ये काळीकुट्ट काळोखी, पानांची रुंदी-जाडी, जोमदार फुटवे आणि अन्ननिर्मितीचा वेग वाढवण्यासाठी फवारणी आणि ड्रिपच्या माध्यमातून खालीलप्रमाणे योग्य नियोजन करा:
#आलेशेती #अद्रकउत्पादन #आलेपिक #कृषिसल्ला #फवारणीनियोजन

25/09/2026

६ महिन्यांपुढील ऊस पिकासाठी खताचे अचूक नियोजन !
बळीराजांनो, ऊस पिकाच्या चांगल्या वाढीसाठी, कांडीची लांबी वाढवण्यासाठी आणि वजनदार उत्पन्नासाठी योग्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे खूप गरजेचे आहे!
#ऊसशेती #ऊसउत्पादन #बळीराजा #शेतीविषयक #खतव्यवस्थापन

23/09/2026

🌪️ बंगालच्या उपसागरात मोठी घडामोड! 🚨
डीप डिप्रेशनचा महाराष्ट्रावर काय परिणाम? 🌧️🌾
बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली डीप डिप्रेशनमध्ये तीव्र झाली असून तिच्या पुढील हालचालीवर महाराष्ट्रातील हवामानाचे लक्ष आहे. 🌊🌪️
🌧️ आंध्र प्रदेश–ओडिशात जोरदार पावसाची शक्यता
⛈️ काही भागांत अतिवृष्टी व मेघगर्जना
💨 सोसाट्याचे वारे
🌾 महाराष्ट्रातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता
📅 23 सप्टेंबरच्या हवामान अपडेटकडे विशेष लक्ष!
👉 फवारणी, खत व्यवस्थापन, काढणी किंवा इतर शेतीची कामे करण्यापूर्वी स्थानिक हवामान अंदाज नक्की तपासा.
⚠️ हवामान प्रणालीची दिशा व तीव्रता बदलू शकते. अधिकृत माहितीसाठी IMD चे ताजे अपडेट पाहा.
📌 हा अपडेट आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा!
🌱 प्रगत शेती मार्गदर्शन — शेतकरी शक्ती, देशाची प्रगती!
#हवामानअपडेट #महाराष्ट्रहवामान #बंगालचाउपसागर

21/09/2026

कमी पावसातही अद्रकची नंबर 1 वाढ! जाणून घ्या गुपित 🌾 | Ginger Crop
कमतरता पावसाची, तरीही वाढ नंबर 1! 🌿✨
वैजापूर परिसरातील अद्रक पिकाची ही जबरदस्त परिस्थिती पहा. योग्य नियोजन आणि योग्य वेळेत घेतलेले निर्णय यामुळे अद्रक पिकामध्ये उत्तम हिरवेगारपणा आणि फुटव्यांची संख्या वाढली आहे.
तुमच्या पिकासाठी योग्य मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा:
📲 8999335040
#अद्रकशेती

Address

Pune
411001

Telephone

+918999335040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhumi Agro Solutions Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhumi Agro Solutions Ltd.:

Shortcuts

Share