PD Technology Smart Electric Geyser

PD Technology Smart Electric Geyser We are a Manufacturer of Smart Water heaters, 3D Reflection Panati, Air coolers, Electric stoves, and more smart home products.

चला आज पेटवूया होळी,बांधून दुख-नैराश्याची मोळी,दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,करू आनंदाने साजरी सण होळीचा,होळीच्या हार्दिक शुभे...
02/03/2026

चला आज पेटवूया होळी,
बांधून दुख-नैराश्याची मोळी,
दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,
करू आनंदाने साजरी सण होळीचा,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!”
#होळीच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा

❤️🧡💛💚💙💜tendigsong♥️💝😇 ❤️✨

“शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित”...
18/02/2026

“शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित”
असता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे“शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे.
याच जन्म विवरणची एक जन्म पत्रिकाही उपलब्ध आहे.
जन्म वेळ ३० घटी (संध्या. ७.००) आहेत.

िवजयंती_शिवमहोत्सव 🚩
#शिवजयंती
#शिवजयंती #शुभेच्छा 🚩

विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा, सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा.. गोपाळकाला आणि दहीहंडीच्या हा...
16/08/2025

विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा, सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा.. गोपाळकाला आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

15/08/2025
कान्हा तुझ्या भक्तीत रंगावे प्रेम, श्रद्धा, भक्तीने नांदावे शुभेच्छा तुम्हाला गोकुळाष्टमीच्या  सर्वांच्या जीवनात आनंद फु...
15/08/2025

कान्हा तुझ्या भक्तीत रंगावे प्रेम, श्रद्धा, भक्तीने नांदावे शुभेच्छा तुम्हाला गोकुळाष्टमीच्या सर्वांच्या जीवनात आनंद फुलावा जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 #शिवजन्म 🚩“शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ...
17/03/2025

#शिवजन्म 🚩

“शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित”
असता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे“शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे.
याच जन्म विवरणची एक जन्म पत्रिकाही उपलब्ध आहे.
जन्म वेळ ३० घटी (संध्या. ७.००) आहेत.

#तिथीनुसार_शिवजयंती_शिवमहोत्सव 🚩
#शिवजयंती
#शिवजयंती #शुभेच्छा 🚩

आज तारीख ११ मार्च २०२५. बरोबर ३३६ वर्षांपूर्वी क्रूरकर्म्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. हा त...
11/03/2025

आज तारीख ११ मार्च २०२५.
बरोबर ३३६ वर्षांपूर्वी क्रूरकर्म्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली.
हा तोच दिवस.
जेधे शकवलीतील नोंद अशी: फाल्गुन वद्य ३० इंग्रजी तारीख ११ मार्च १६८९ औरंगजेबे तुलापुरी संभाजीराजे व कवि कलश यांस जीवे मारून शिरच्छेद केला. न्यायप्रिय व धोरणी प्रशासक, युद्धकुशल, रणनीती धुरंधर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन. शौर्य, निष्ठा आणि विद्वत्तेचा अद्वितीय संगम असणाऱ्या साहित्यप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी, अरबी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवून ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर ‘नखशिख’, ‘नायिकाभेद’, ‘सातसतक’ हे हिंदी ब्रिज भाषेतील अनमोल ग्रंथही रचले. अशा महापराक्रमी, प्रकांड पंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी छत्रपतींना मानाचा मुजरा !

#छत्रपती_संभाजीराजे #विनम्र_अभिवादन #स्वराज्याचाछावा 🙏🏼🚩 #संभाजीमहाराज

🌟🏏 **Champions Again! India Clinches the ICC Champions Trophy 2025!** 🏆🇮🇳What a moment! India has triumphed in the ICC C...
10/03/2025

🌟🏏 **Champions Again! India Clinches the ICC Champions Trophy 2025!** 🏆🇮🇳

What a moment! India has triumphed in the ICC Champions Trophy 2025, showcasing resilience, skill, and determination on the global stage. With breathtaking performances from our star players, we battled through tough matches and emerged victorious.

👏 A special shoutout to our incredible team for their hard work and dedication, and to the fans for their unwavering support! This victory is not just a testament to our cricketing excellence but also a proud moment for all of India.

Let’s celebrate this remarkable achievement! 🎉💚❤️

रक्त सांडून शूर वीरांनी लिहिला देशसेवेचा अर्थ,हौतात्म्य पत्करले सुपुत्रांनी आज मायभूमी रक्षणार्थ !! #भारत_ये_रहना_चाहिये...
14/02/2025

रक्त सांडून शूर वीरांनी लिहिला देशसेवेचा अर्थ,
हौतात्म्य पत्करले सुपुत्रांनी आज मायभूमी रक्षणार्थ !!

#भारत_ये_रहना_चाहिये
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीरमधील #पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या CRPF च्या जवानांना भावपूर्ण आदरांजली !!

Address

More Wasti, Manjari Farm, Hadapasar
Pune
`412307

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PD Technology Smart Electric Geyser posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share